UPSC Preliminary Exam 2016 Analysis

5
6529
Print Friendly, PDF & Email

Upsc 2016 पूर्व परीक्षा विश्लेषण

1)चालू घडामोडीवर जास्त भर त्यामुळे वर्तमानपत्राचे काळजीपूर्वक वाचन करून नोट्स काढणे अत्यावश्यक झाले आणि त्यावर आधारित विकिपीडिया अथवा इंटरनेट वर माहिती वाचायला हवी(60 टक्के प्रश्न चालू घडामोडीवर)

2)समकालीन घटनांवर आधारित जास्त प्रश्न

3)इतिहासामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर जास्त भर,आधुनिक इतिहासाच्या प्रश्नांची उत्तरे शालेय आठवी चे पुस्तक वाचून हि देता येऊ शकत होती.(१६ प्रश्न)

4)पर्यावरण या विषयातील काही प्रश्न सोपे होते परंतु काही प्रश्नात तुम्हाला factual माहिती माहित असायला हवी होती.त्यात वर्ष,आकडेवारी,काम करत असणाऱ्या संस्था,उद्दीष्ठे, सध्या चर्चेत असलेल्या गोष्टी

उदाहरणार्थ–रेड सँडर्स बद्दल विचारले होते जे नष्ट होणार यामुळे चर्चेत होते,पॅरिस परिषद,शाश्वत लक्ष,pollution इंडेक्स(एकूण 22 प्रश्न)

5)विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात चालू घडामोडीवर प्रश्न होते आणि माहितीतील होते पण खुपच factual प्रश्न होते जसे कि,मंगळयान सोडणार भारत कितवा देश,astrosat किती वजनाचा आणि कोणत्या कक्षेत सोडला(१२ प्रश्न)

6)भूगोलावर पण चालू घडामोडी प्रश्न होते, उदा-नदीजोड प्रकल्प,शेल गॅस संबधी(6 प्रश्न)

7)राज्यघटना पारंपरिक प्रश्न सोपे होते.(५ प्रश्न)

8)अर्थशास्त्र पूर्णपणे चालू घडामोडीवर आधारित (21 प्रश्न)

9)काही प्रश्नांची उत्तरे कॉमन सेन्स वापरून देता येत होती त्याची काही उदाहरणे

  •    District mineral foundation हि संस्था खनिकर्म काढण्यासाठी प्रोत्साहनासाठी नसणार आणि राज्यांना ती का licences देईल
  •    अटल पेन्शन योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय सामील होऊ शकत असेल तर कुटुंबाचा प्रश्न येत नाही
  •    हैड्रोजन बॉम्ब हा theromnuclear बॉम्ब आहे .त्याच्यामध्ये fusion होते त्यावरून आपण उत्तर काढू शकतो
  •    Air quality index च्या प्रश्नात CO2 पर्याय असलेले   एकूण 3 पर्याय होते,म्हणजेच राहिलेला पर्याय उत्तर असणार कारण CO2 चे प्रमाण वतावरनात जास्त असणार त्याचे मोजमाप थोडीच केले जाणार
  • GIAHS च्या प्रश्नात मॉडर्न technology आणून पारंपरिक शेतीची वाट नाही लावता येणार आणि Geographical Indication फक्त कृषी उत्पादनापूरताच मर्यादित नाहीय मानून ते चूक
  • packaged food वरती allergy बाबत उल्लेख नसणार कारण प्रत्येक व्यक्तीला allergy हि वेगवेगळी असू शकते

10)शेवटी प्रत्येक वर्षी पेपर चे स्वरूप बदलू शकते त्यामुळे पारंपरिक आणि समकालीन प्रश्न दोघांचेहि तयारी करायला हवी

11)cut off चा विचार न करता मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागावे

सर्वाना ऑल थे बेस्ट

अजित थोरबोले

उपजिल्हाधिकारी,नांदेड

5 COMMENTS

  1. This was my first attempt sir.Your CSAT Simplified book helps alot especially aptitude session.Thanks alot sir.Write something for Paper 1 It will make UPSC easier than MPSC.

  2. Sir,what is the probable time for next rajyseva 2017 Prelims and mains?is there any addition of new cadre of service in state service?and if GST implemented this coming yrar,will there be any changes in saletax dept structure and posts??

LEAVE A REPLY