Test 1 :प्रगतिहासीक काळ, हडप्पा संस्कृती,वैदिक काळ answer key published

1.पुढील पैकी सत्य विधान ओळखा अ.भारतामध्ये मानव प्रजातीच्या एकूण सहा प्रजाती आढळून येतात ब. निग्रिटो प्रजातीचे भारतामध्ये कोणतीही जनजाती आढळत नाही 1.केवळ अ 2.केवळ ब 3.अ व ब दोन्ही 4.दोन्ही नाही

2.ताट चालणारा पहिला मानव खालीलपैकी कोणता ? 1.निअँडरथल 2.ग्रीमल्डी 3.इरेक्टस 4.ऑस्ट्रेलोपीथीकस

3.पुरापाषाण काल म्हणजेच पलिओलिथिक एज चा कालखंड कोणता? 1.दहा हजार ते चार हजार वर्ष 2.पंचवीस लाख ते दहा हजार वर्ष 3.मागील एक हजार वर्षे 4.वरीलपैकी कोणतेही नाही

4.भिमबेटका गुहांमध्ये पूर्व पुरापाषाण युगात रंगवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या रंगाचा वापर केला गेला? 1.हिरवा आणि लाल 2 पिवळा आणि गुलाबी 3.निळा आणि हिरवा 4.लाल आणि निळा

5.नव पाषाण काल म्हणजेच निओलिथिक एज ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य नाही? 1.मानव एका ठिकाणी स्थिर आदिवास करू लागला 2.या काळामध्ये लोखंडाच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला 3.पशुपालनाला या कालावधीत सुरुवात झाली 4.वस्त्र निर्मितीला या काळातच सुरुवात झाली

6.सुरुवातीच्या काळातील मानवाने पहिल्यांदा कोणत्या धातूचा वापर केला 1.लोखंड 2.चांदी 3.तांबे 4.पितळ

7.कबरीभोवती प्रचंड शिळा उभारण्याच्या पद्धतीचा रचनेसंबंधी ओळखली जाणारी खालीलपैकी कोणती संस्कृती आहे? 1.लोह संस्कृती 2.हडप्पा संस्कृती 3.वैदिक संस्कृती 4.महापाषाण संस्कृती

8.अश्मयुगीन काळातील शहामृगाची अंडी महाराष्ट्रात कुठे सापडले आहेत? 1.खुलदाबाद 2.अजिंठा 3.जोरवे 4.पाटणे

9.मनुष्याने सर्वप्रथम पाळलेला प्राणी कोणता 1.जंगली कुत्रा 2.गाय 3.घोडा 4.बैल

10.खालीलपैकी मनुष्याला ज्ञात असलेले सर्वात प्राचीन खेडे कोणते? 1.हडप्पा 2.मेहरगड 3.महागाव 4.बुर्झाहोम

11.ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये गोदावरी प्रवरा खोऱ्यात खालीलपैकी कोणती ठिकाणी आढळतात? 1.नेवासा 2.दायमाबाद 3.बुर्झाहोम 4.जोरवे

12भारतातील ग्रामीण समाजाची घडी कोणत्या संस्कृतीच्या काळामध्ये बसलेली असल्याचे दिसून येते? 1.हडप्पा संस्कृती 2.ताम्रपाषाण संस्कृती 3.लोह संस्कृती 4.महापाषाण संस्कृती

13.खालीलपैकी कोणता धातू सिंधू संस्कृतीमध्ये आढळत नाही? 1)तांबे 2) सोने 3) चांदी 4) लोखंड

14.खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या हाडांचे अवशेष सिंधू संस्कृतीमध्ये आढळत नाहीत? 1) सिंह 2) गाय 3) घोडा 4) हत्ती

15 खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्ये नाहीत? अ) दरवाजे आणि खिडक्या शक्यतो मुख्य रस्त्याऐवजी इतर गल्लीकडे उघडत असत. काही प्रमाणातच त्या मुख्य रस्त्याकडे तोंड करून होत्या. ब) जवळपास सर्व घरांमध्ये स्वतंत्र शौचालय व स्नानगृह होते. क) शहराच्या सर्व भागामध्ये तटबंदी आढळते

1) अ आणि ब 2) केवळ ब 3)केवळ क 4) सर्व

16.दाढी असलेल्या मनुष्याचा पुतळा खालीलपैकी कुठे आढळला आहे? 1) हडप्पा 2) मोहेंजदडो 3) लोथाल 4) ढोलविरा

17.हडप्पा संस्कृतीमध्ये सर्वात जास्त एकसारखेपणा खालीलपैकी कशात आढळतो?

  • 1) शहररचना 2) विटा 3) धार्मिक आचरण 4) इमारती

18.सिंधु संस्कृतीतील लिपी खालीलपैकी कोणती? 1) नागरी 2) खरोष्टी 3) बाऊस्ट्रॉफेडॉन 4) ब्राम्ही

19.हडप्पा शहर रचनेबद्दल खालील विधानांपैकी असत्य विधान ओळखा 1) प्रमाणबद्ध शहररचना 2) पश्चिमेकडे किल्ला व पूर्वेकडे शहर 3) घरांच्या खिडक्या मुख्य रस्त्याकडे 4) सांडपाण्याची योग्य व्यवस्था

20.पाणी व्यवस्थापनासाठी हडप्पातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? 1) हडप्पा 2) धोलविरा ३) लोथाल 4) मोहेंजदडो

21.सुरूवातीला आर्य लोकांचा धर्म कशाप्रकारे व्यक्त होत होता? 1) भक्ती 2) मूर्तिपूजा आणि यज्ञयाग 3) निसर्गपूजा आणि यज्ञयाग 4) भक्ती आणि निसर्गपूजा

22.वेदांग’ म्हणजे खालीलपैकी काय आहे?
1) स्मृती 2) निरूक्त 3) श्रृती 4)संहिता

23.वेदिक काळामध्ये, पाणी म्हणून कोणत्या लोकांना बोलले जायचे खालीलपैकी कोणते
1) व्यापार नियंत्रित करणारे 2) पशुपालन करणारे 3) शेतकरी 4) आदिवासी

24.गाय’ ही महत्वाची संपत्ती कोणत्या काळात मानली जात होती? 1) ऋग्वेदीक काळ 2) उत्तर वैदिक कालखंड 3) हडप्पा कालखंड 4) यापैकी नाही

25 ‘ब्राम्हणे’ म्हणजे काय होत ? 1) समारंभ आणि बळी यांबद्दलच्या सुचना 2) अरण्यकांबद्दलची प्रस्तावना 3) संहितांचे मूळ स्वरूप 4) वेदिक कवितांचे समकालीन साहित्यमानव

उत्तरे–
1-1
2-3
3-2
4 -1
5-2
6-3
7-4
8-4
9-1
10-2
11-1
12-2
13-4
14-1
15-3
16-2
17-1
18-3
19-3
20-4
21-3
22-2
23-1
24-1
25-3

All the best

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat