Tax assistant book list 

9
13276
Print Friendly, PDF & Email

 

Tax assistant book list


मराठी


.

 • सुगममराठीव्याकरण : मो.रा. वाळंबे
 • परिपूर्ण मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे
 • मराठी व्याकरण व शब्दसंग्रह: समाधान शिंदे


इंग्रजी


 • परिपूर्ण इंग्रजी व्याकरण-प्रा. बाळासाहेब शिंदे
 • The Master Key to English Grammar-सुदेश वेळापुरे


भूगोल


 • शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
 • महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/खतीब
 • Atlas-oxford publication/सवदी


इतिहास


 • शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२
 •  आधुनिक भारताचा इतिहास -कोळंबे/ग्रोव्हर
 •  महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/अनिल कठारेपुस्तपालन आणि लेखाकर्म


 • 11 वि चे शालेय पुस्तक
 • एकनाथ पाटील यांचे पुस्तकपंचवार्षिक योजना आणि आर्थिक सुधारणा कायदे


 • शालेयपाठ्यपुस्तक-१०.११.१२
 •  अर्थशास्त्र-कोळंबे सर/देसले

Online महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा अंतर्गत विविध परिक्षकरिता उपयोगी पुस्तकासाठी येथे क्लिक करा

नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना


 • शालेय पाठ्यपुस्तक -८,९,१०,११,१२
 • भारतीय राज्यव्यवस्था-कोळंबे किंवा

 राज्य  व्यवस्थापन-तुकाराम जाधव यांचे भाग १

 •  पंचायती राज- ज्ञानदीप प्रकाशन,किशोर लवटे


चालू घडामोडी


 • खालीलपैकी कोणतेही  एक पुस्तक

i)लक्षवेध

ii) देवा जाधवर

iii)एकनाथ पाटील

iv)दत्ता सांगोलकर

v)राजेश भराटे

vi)कल्पवृक्ष  यांची पुस्तके

 • मासिके-
  • लोकराज्य
 • खालीलपैकी कोणत पण एक मासिक

i)परिक्रमा

ii)युनिक बुलेटिन

iii)ज्ञानदीप एक्सप्रेस

 • मराठी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते पण एक

¡lसकाळ

ii)लोकसत्ता

iii)महाराष्ट्र  टाइम्स

 • वार्षिकी

i)सकाळ प्रकाशन

ii)लोकसत्ता प्रकाशन

iii)युनिक प्रकाशनबुद्धिमत्ता चाचणी


*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
i)सूजित पवार – युनिक प्रकाशन
ii)मिलींद पाटील – दीपस्‍तंभ प्रकाशन

iii)ज्ञानदीप प्रकाशन

iv)अनिल अंकलगी यांचे पुस्तक


मूलभूत गणितीय कौशल्य


*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
i)सूजित पवार – युनिक प्रकाशन
ii)मिलींद पाटील – दीपस्‍तंभ प्रकाशन

iii)ज्ञानदीप प्रकाशन


प्रश्नसंच


*खालीलपैकी कोणते पण एक

i) MPSC प्रश्नसंच 5500+” – किशोर लवटे, ज्ञानदीप प्रकाशन
ii)दीपस्तंभ प्रकाशन
iii)युनिक प्रकाशन


मार्गदर्शक


 • एकनाथ पाटील यांचे पुस्तक

9 COMMENTS

 1. Sir I want to join class for mpsc, which class should I join in pune or aurangabad. How was unique academy pune.

 2. सर, संविधानातील काही महत्वपूर्ण संदिग्ध प्रश्नांचा आढावा घेतला तर मदत होईल

LEAVE A REPLY