Tag Archives: tax assistant booklist

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 2019

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची १)इतिहास- शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२ NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन आधुनिक प्राचीन व मध्ययुगीन भारत -युनिक प्रकाशन आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे/बिपीन चंद्रा महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे (प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat