Tag Archives: skills

आदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश.

आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक व इंडोजर्मन टूल रूम, (आय.जी.टी.आर.) औरंगाबाद (भारत सरकारची संस्था) यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश. प्रवेशक्षमता ५०, प्रशिक्षण सुरू होण्याचा दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ http://www.igtrसदरचे प्रशिक्षण हे पूर्णकालीन निवासी व नि:शुल्क असून प्रशिक्षणादरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येईल. पात्रता …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat