Tag Archives: poet

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे कृष्णाजी केशव दामले – केशवसुत गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील – पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे – अनिल

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat