Tag Archives: inspirational

स्वप्नपूर्ती- एका वडिलांची…एका मुलाकडून…

स्वप्नपूर्ती- एका वडिलांची…एका मुलाकडून… श्री.नारायण मिसाळ: उपमुख्य कार्यकारी अधिकारी      (जि. प.) कोणत्याही नोकरदार वडिलांचे एक स्वप्न असते. एक सुंदर स्वप्न. आपला मुलगा आपल्या विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून यावा. आपल्या वरिष्ठांच्या खुर्चीत वडील नेहमी आपल्या मुलाला पाहत असतात. तलाठी वडिलांना वाटते मुलगा प्रांताधिकारी व्हावा, पोलीस कर्मचाऱ्यांना वाटते मुलगा Dy.SP, IPS व्हावा, ग्रामसेवकांना वाटते मुलगा CEO किंवा Dy.CEO व्हावा. आता 5 एप्रिल …

Read More »

सातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम..

सातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम.. सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं! दिनांक 5 एप्रिल 2016. राज्यसेवेची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. यात झळकलेल्या एका नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अगदी हे नाव आलेल्या व्यक्तीच्यासुद्धा. प्रियांका ढोले-तहसीलदार, असं हे नाव. महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील तहसीलदार हे एक महत्त्वाचे पद यांच्या नावापुढे कायमचे चिकटले. एक रंजक कथाच आहे ही. या मूळच्या …

Read More »

मनस्वी यशोगाथा—-माझा मित्र डॉ संदीप टोंगळे याचा एक inspirational लेख

मनस्वी यशोगाथा           उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत,          क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ:          तत् कवयो वदन्ति ॥अध्याय १४॥कथा उपनिषद॥     “Arise, awake, and stop not till the goal is reached.”           स्वामी विवेकानंदांनी नेहमीच त्यांच्या शिकवणीत उपयोगात आणलेला कथा उपनिषदातील हा श्लोक म्हणजे माणसाच्या मनाला प्रेरणादायी ठरणारा, दिशा देणारा विचार आहे. या परिवर्तनवादी विचाराला आजच्या स्पर्धात्मक युगात समजून घेण्याची गरज आहे. …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat