आजचा अभ्यास 5 ऑगस्ट

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 05/08/2018
दिवस= 69 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-30]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
महाराष्ट्र / भारत उद्योग, उद्योगांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व, औद्योगिक निर्देशांक,उद्योग वर्गीकरण, सूक्ष्म,लघू,मध्यम उद्योग उपक्रम क्षेत्रे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 05/08/2018
दिवस= 69 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [ पेपर 4 ] (दिवस-05)

अभ्यास घटक=


आर्थिक सुधारणा – पार्श्वभूमी, शिथिलीकरण,खाजगीकरण व जागतिकीकरण(संकल्पना, अर्थ,व्याप्ती व मर्यादा), केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, जागतिक व्यापार संघटनेची मुदत,तरतुदी व त्यांची अंमलबजावणी आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा परिणाम व समस्या.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= महाराष्ट्राचा भूगोल [Revision] (दिवस- 02)

अभ्यास घटक


महाराष्ट्राचे / भारताचे हवामान – मान्सून , वाय्राचे प्रकार, आर्द्रता, तापमान, जेटस्ट्रीम, आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून, पर्जन्याचे प्रकार, विभाग,महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे प्रकार, प्रदेश,तेथे वासतव्यास असलेले प्राणी,त्यातील मानवी जमाती,वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 05)

अभ्यास घटक =


माहिती अधिकार अधिनियम २००५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= चालू घडामोडी (दिवस- 05)

अभ्यास घटक=


JUNE 2018 TO JULY 2018

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat