STUDY TOGETHER DAY 1(29 MAY 2018)

0
181
Print Friendly, PDF & Email

#Study Together

दिनांक= 29/05/2018
दिवस= 01

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८
विषय= सामान्य विज्ञान

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था

सामान्य विज्ञान संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०५ वी ते १०वी/ Ncert इयत्ता ११,१२वी /
कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

महत्वाचे–अभ्यास सूरु करण्यापूर्वी खालील लिंक वर दिलेल्या पुस्तकातून त्या टॉपिक वर प्रश्न अगोदर पाहून घ्या
https://goo.gl/Qf145g

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = भूगोल [ पेपर १ ] (दिवस-01)

अभ्यास घटक=
____________________________
पृथ्वीचे अंतरग,रचना व पृथ्वीची प्राकृतिक जडणघडण, भूरुप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक,नदी शुष्क हिम समुद्रतटीय चक्र यांच्याशी संबंधित सर्व भूरुपे.

भूगोल संदर्भ=
______________________________
State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 01)

अभ्यास घटक=
______________________________
१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे इत्यादी.

महाराष्ट्राचा इतिहास संदर्भ =
______________________________State Board इयत्ता ४,५,८,११,१२वी, ग्रोवर/कोळबे यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा(
https://goo.gl/5RrYck)
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र (दिवस- 01)

अभ्यास घटक =
_____________________________
अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार,अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रे.

अर्थशास्त्र संदर्भ
_____________________________
State Board इयत्ता १०,११,१२वी/ कोळंबे/ देसले भा१ व भाग२/ यापैकी कोणतेही एक वापरा.
भारताचा / महाराष्ट्राअचा अर्थसंकल्प, भारताची / महाराष्ट्राची आर्थिक पहाणी. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.(यासाठी सिम्प्लिफाइड डायरी महत्वाची आहे)

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= राज्यघटना (दिवस- 01)

अभ्यास घटक=
______________________________
भारतीय घटनेची १९७३ च्या कायद्यापासूनची ऎतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया.

राज्यघटना संदर्भ=
______________________________
State Board इयत्ता ९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ]
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.( https://goo.gl/5RrYck)

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

महत्वाचे–अभ्यास सूरु करण्यापूर्वी खालील लिंक वर दिलेल्या पुस्तकातून त्या टॉपिक वर प्रश्न अगोदर पाहून घ्या
https://goo.gl/Qf145g

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

LEAVE A REPLY