Study Together 7 July 2018

221

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 07/07/2018
दिवस= 40 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-01]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार

‘अर्थशास्त्र’ संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०९वी ते १२वी/ Ncert इयत्ता ०८ वी ते१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.

– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट


#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 07/07/2018
दिवस= 40 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-21)

अभ्यास घटक=
___________

माहिती अधिकार अधिनियम २००५.

https://youtu.be/uzd96fWziKw

राज्यघटना संदर्भ=

____
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 02)

अभ्यास घटक=
__________________________

भारतीय दंड संहिता १८६०

कायदे संदर्भ =
______________________________

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 01)

अभ्यास घटक =
________

भारतातील महाष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा, महाराष्ट्राची स्थापना, प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची निर्मिती, तालुके, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना.

‘महाराष्ट्राचा भूगोल’संदर्भ’
_______

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 07)

अभ्यास घटक=
__________________________

महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने.

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
_______________________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

LEAVE A REPLY