Study together 4 July 2018

390

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 04/07/2018
दिवस= 37 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= सामान्य विज्ञान [दिवस-37]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

विज्ञान विषयाची विशिष्ट घटकावरील गणितीय उदाहरणांचा सराव करणे.

सामान्य विज्ञान संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०५ वी ते १०वी/ Ncert इयत्ता ११,१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 04/07/2018
दिवस= 37 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना [ पेपर २ ] (दिवस-18)

अभ्यास घटक=
___________________________________

संसदीय नियंत्रण, अंदाज समिती,लोखलेखा समिती,सार्वजनिक उपक्रमावरील समिती,CAG,महालेखापाल, चलनविषयक व राजकोषीय धोरणामधील वित्त मंत्रालयाची भूमिका.

राज्यघटना संदर्भ=

____________________________
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 04)

अभ्यास घटक=
___________

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५०

कायदे संदर्भ =
________________________________

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना (दिवस- 13)

अभ्यास घटक =
________________________________

पंचायतराज निर्मितीची ऎतिहासिक कारणे, संविधानिक तरतूदी, राज्याची स्थापना, विविध समित्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद.

‘राज्यघटना संदर्भ’
_______________________________

State Board इयत्ता ९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ]
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 04)

अभ्यास घटक=
__________________________________

महाराष्ट्राचे / भारताचे हवामान – आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून, पर्जन्याचे प्रकार, विभाग.

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
__________________________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

1 COMMENT

  1. सर्वगुण संपन्न म्हणजे एमपीएससी सिम्प्लिफाइड…

LEAVE A REPLY