Study Together 3 july

313

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 03/07/2018
दिवस= 36 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= सामान्य विज्ञान [दिवस-36]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

विद्युत चुंबकीयपट्टा,तारे,सूर्यमाला.

सामान्य विज्ञान संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०५ वी ते १०वी/ Ncert इयत्ता ११,१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 03/07/2018
दिवस= 36 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना [ पेपर २ ] (दिवस-17)

अभ्यास घटक=
__________________

अखिल भारतीय सेवा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोग, यशदा, लालबहादुर शास्त्री प्रशासन अकादमी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी.

राज्यघटना संदर्भ=

_______________________
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 03)

अभ्यास घटक=
___________________

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५०

कायदे संदर्भ =
_____________

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना (दिवस- 12)

अभ्यास घटक =
___________________

केंद्र व राज्य निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, सध्याच्या निवडणूका… राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,लोकसभा, विधानसभा, राज्यसभा,विधानपरिषद निवडणुका व पोटनिवडणूका.

‘राज्यघटना संदर्भ’
_______

State Board इयत्ता ९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ]
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 03)

अभ्यास घटक=
_____________

महाराष्ट्राचे / भारताचे हवामान – मान्सून , वाय्राचे प्रकार, आर्द्रता, तापमान, जेटस्ट्रीम

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
_____

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

LEAVE A REPLY