Study together 21 july

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 21/07/2018
दिवस= 54 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-15]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

दारिद्रय = महाराष्ट्र / भारत. दारिद्रय निर्मलनाच्या शासनाच्या विविध योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 21/07/2018
दिवस= 54 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-02)

अभ्यास घटक=
_________________

नवीन उच्च शिक्षण आयोग, औपचारिक,अनौपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचे प्रवर्तन, नियमन आणि पाहणी करण्यात गुंतलेल्या शासकीय संस्था, ई-शिक्षण, NKC, NCHER,IITs,IIMs,NITs, भारतातील व महाराष्ट्रातील व्यवसायिक/ तांत्रिक शिक्षण, त्याविषयीच्या समस्या, सरकसरची ध्येये,धोरणे, व्यवसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे प्रवर्तन, नियमन व मूल्यांकनात सहभागी संस्था.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक
________________

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.
चालू घडामोडी.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 0५)

अभ्यास घटक =
________________

१७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 06)

अभ्यास घटक=

________________

गदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार
चळवळ.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat