STUDY TOGETHER 1 JULY

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 01/07/2018
दिवस= 34 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= सामान्य विज्ञान [दिवस-34]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

विद्युत धारा, प्रकाश, चुंबकत्व

सामान्य विज्ञान संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०५ वी ते १०वी/ Ncert इयत्ता ११,१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 01/07/2018
दिवस= 34 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना [ पेपर २ ] (दिवस-15)

अभ्यास घटक=
______________________________________

कायद्याचे राज्य, प्रशासकीय स्वेच्छानिर्णय आणि त्याचे नियंत्रण व न्यायिक पुनरावलोकन, प्रदत्त विधिनियम, प्रशासनिक न्यायाधिकरणे, त्यांची स्थापना व कार्यशीलता, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे.

राज्यघटना संदर्भ=

________
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक=
_______________________________________

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५०

कायदे संदर्भ =
_________________________________

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना (दिवस- 10)

अभ्यास घटक =
_______________________________________

कनिष्ठ न्यायालय- जिल्हा सत्र/ दिवाणी, कॊटुंबिक न्यायिक प्राधिकरण, केंद्र व राज्यस्तरावरील सचिव स्तरीय पदाधिकारी.

‘राज्यघटना संदर्भ’
___________________________

State Board इयत्ता ९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 01)

अभ्यास घटक=
_________________________________

भारतातील महाष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा, महाराष्ट्राची स्थापना, प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची निर्मिती, तालुके, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना.

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
_________________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat