STUDY Together नियोजन

0
201
Print Friendly, PDF & Email

@MPSCSIMPLIFIED CHANNEL वर #StudyTogether या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे. पुन्हा आपण हा उपक्रम सुरू करत आहोत.यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासात,अभ्यास नियोजनात खूप मोठ्या प्रमाणात या उपक्रमाचा फायदा झाला आणि होइल.
याप्रमाणे सर्वांना या उपक्रमाचा फायदा व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्याचा मार्ग सुकर व्हावा या हेतूने. हा उपक्रम राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८, PSI,STI,ASST मुख्य परीक्षा २०१८ व राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ या परीक्षांना समोर ठेवून दिनांक २७ मे २०१८ पासून सुरु करत आहोत.

#सूचना
______________
-आपण जर आता सध्या मुख्य परीक्षेला पात्र ठरत असू तरच मुख्य परीक्षेचे नियोजना नुसार अभ्यास करा.
-जर कोणत्याही मुख्य परीक्षेला पात्र ठरत नसाल तर.. आणि भविष्यात राज्यसेवा परीक्षा देणार असाल तर त्याप्रमाणे अभ्यासाला लागा.
-स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अनिश्चितता खूप आहे.कृपया मनातून खूप दुर्दम्य इच्छाशक्ती,वाढती स्पर्धा विचारात घेता आपल्यात काही प्रमाणात सर्व विषयात पारंगत असणे,सामाजिक जाणीव,स्वतःची क्षमता,अपयशयाला सामोरे जाण्याची शक्ती,यश नाही मिळाले तर आयुष्यातला पुढचा प्लॅन ब,फालतू timepass पासून सावध या बाबी वर लक्ष द्यायला हवं
-जे उमेदवार वर्षोनुवर्षे तयारी करत आहेत परंतु अजून कोणतीच पूर्व परीक्षा पास नाहीत त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे सतत खुले आहेत.प्लझ मागे वळायला भिऊ नका..यशस्वीपणे माघार घेणे हे सुज्ञपणाचे लक्षण आहे.
-नवीन आलेल्या उमेदवारांनी लगेच क्लास लावायच्या फंदात पडू नका आणि भरमसाठ पुस्तके विकत घेऊ नका.
-सर्व परिक्षावर लक्ष द्या
-सर्व विषयासाठी क्लास लावू नका
-हे नियोजन जर तंतोतंत पण follow केले तर नक्की तुम्ही स्वतःच अवलोकन करू शकता आणि तुम्हाला मार्गक्रमण करायला फायदा होईल..

वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहतील

“राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ अभ्यास नियोजन”
“२८ मे २०१८ ते १५ अॅगस्ट २०१८” एकूण ८० दिवस.

दि-२८/५ ते १६/०६ =
दि-१७/६ ते ०६/०७ =
दि-०७/०७ ते २६/०७ =
दि-२७/०७ ते ३१/०८ =
दि-०१/०८ ते ०५/०८ =
दि-०५/०८ ते १०/०७ =
दि-११/०८ ते ११५/०८=
<><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

PSI मुख्य परीक्षा २०१८ अभ्यास नियोजन”
“२८ मे २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८” एकूण ९६ दिवस.

दि-२८/५ते०१/०६ =महाराष्ट्राचा इतिहास
दि-०२/०६ ते ११/०६= महाराष्ट्राचा भूगोल
दि-१२/०६ ते २१/०६= राज्यघटना
दि-२२/०६ ते ३०/०६= मानवी हक्क व जबाबदाऱ्या
दि-०१/०७ ते ०५/०७ = महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
दि-०६/०७ ते १०/०७ = भारतीय दंड संहिता १८६०
दि-११/०७ ते १५/०७ = फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
दि-१६/०७ ते २०/०७ = भारतीय पुरावा अधिनियम. १८७२
दि-२१/०७ ते २५/०७ = चालू घडामोडी, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
दि-२६/०७ ते ३१/०७ = संगणक व माहिती तंत्रज्ञान
Revision
दि-०१/०८ ते ०३/०८ =महाराष्ट्राचा इतिहास
दि-०४/०८ ते ०६/०८ =महाराष्ट्राचा भूगोल
दि-०७/०८ ते ०९/०८ = राज्यघटना
दि-१०/०८ ते १२/०८ = मानवी हक्क व जबाबदाऱ्या व RTI Act
दि-१३/०८ ते १६/०८ = महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ / भारतीय दंड संहिता १८६०
दि-१७/०८ ते २५/०८ = मराठी / इंग्रजी / चालूघडामोडी अभ्यासने
*दि- २६/०८/२०१८ राजी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षेचा मराठी / इंग्रजीचा आज पेपर आहे.
दि-२७/०८/ ते २९/०८ = भारतीय पुरावा अधिनियम. १८७२/ भारतीय पुरावा अधिनियम. १८७२
दि-३०/०८ ते ०१/०९ = Short Notes ची Last Revision

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

STI मुख्य परीक्षा २०१८ अभ्यास नियोजन”
“२८ मे २०१८ ते २९ सप्टेंबर २०१८” एकूण १२३ दिवस.

दि-२८/०५ ते २१/०६ = अर्थशास्त्र
दि-२२/०६ ते ०६/०७ = राज्यघटना
दि-०७/०७ ते १६/०७ = महाराष्ट्राचा भूगोल
दि- १७/०७ ते २३/०७ = महाराष्ट्राचा इतिहास
दि- २४/०७ ते २८/०७ = संगणक व माहिती तंत्रज्ञान
दि- २९/०७ ते ३१/०७ = चालूघडामोडी
दि- ०१/०८ ते ०७/०८ = माहिती अधिकार अधिनियम २००५
दि- ०८/०८ ते १२/०८ = महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

REVISION
दि- १३/०८ ते २०/ ०८ = अर्थशास्त्र
दि-२१/०८ ते २५/०८= राज्यघटना
*दि- २६/०८/२०१८ राजी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षेचा मराठी / इंग्रजीचा आज पेपर आहे.
दि- २७/०८ ते ३१/०८ = महाराष्ट्राचा भूगोल
*दि- ०१/९ व ०२/०९ PSI मुख्य परीक्षा २०१८.
दि-०३/०९ ते ०७/०९ = संगणक व माहिती तंत्रज्ञान
दि-०८/०९ ते १०/०९ = चालू घडामोडी
दि- ११/०९ ते १५/०९ = अर्थशास्त्र
दि-१६/०९ ते १९/०९ = राज्यघटना
दि- २०/०९ ते २२/०९ = महाराष्ट्राचा भूगोल
दि- २३/०९/२०१८ = महाराष्ट्राचा इतिहास
दि- २४/०९/२०१८ = माहिती अधिकार अधिनियम २००५/ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
दि-२६/०९ ते २७/०९= अर्थशास्त्र
दि- २८ व २९ सप्टेंबर.Last Revision
*३० सप्टेंबर २०१८ रोजी STI मुख्य परीक्षा २०१८.

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

ASSISTANT मुख्य परीक्षा २०१८ अभ्यास नियोजन”
“२८ मे २०१८ ते ०५ अॅाक्टोबर २०१८” एकूण 130 दिवस.

दि-२८/०५ ते १६/०६ = राज्यघटना
दि-१७/०६ ते ३०/०६ = अर्थशास्त्र
दि-०१/०७ ते १५/०७ = महाराष्ट्राचा भूगोल
दि-१६/०७ ते २०/०७ = महाराष्ट्राचा इतिहास
दि-२१/०७ ते २६/०७ = माहिती अधिकार अधिनियम २००५
दि-२७/०७ ते ३१/०७ = महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
दि-०१/०८ ते ०५/०८ = चालू घडामोडी
दि-०६/०८ ते १५/०८ = संगणक व माहिती तंत्रज्ञान
दि-१६/०८ ते २५/०८ = राज्यघटना
*दि- २६/०८/२०१८ राजी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षेचा मराठी / इंग्रजीचा आज पेपर आहे.
दि- २७/०८ ते ०१/०९ = अर्थशास्त्र
*दि-०२ सप्टेंबर २०१८ रोजी PSI मुख्य परीक्षा २०१८.
REVISION
दि- ०४/०९ ते १०/०९ = महाराष्ट्राचा भूगोल
दि- ११/०९ ते १३/०९ = महाराष्ट्राचा इतिहास
दि-१४/०९ ते १५/०९ = माहिती अधिकार अधिनियम २००५
दि- १६/०९/२०१८ = महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
दि-१७/०९ ते १८/०९ = संगणक व माहिती तंत्रज्ञान
दि-१९/०९ ते २०/०९ = चालू घडामोडी
दि-२१/०९/२०१८ = माहिती अधिकार अधिनियम २००५
दि-२२/०९/२०१८ = महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
दि-२३/०९ ते २४/०९ = महाराष्ट्राचा भूगोल
दि-२५/०९ ते २६/०९ = महाराष्ट्राचा इतिहास
दि-२७/९/२०१८ = संगणक व माहिती तंत्रज्ञान
दि- २८/०९/ ते २९/०९ = चालूघडामोड

दि- *दि-३० सप्टेंबर २०१८ रोजी STI मुख्य परीक्षा २०१८.

दि-०१/१० ते ०२/१० = राज्यघटना
दि-०३/१० ते ०५/१० = Last Revision.

“राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ अभ्यास नियोजन”
“२८ मे २०१८ ते २२ जानेवारी २०१९” एकूण २४० दिवस.
<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>
दि-२८/५ ते ०६/०७ = सामान्य विज्ञान
दि-०७/०६ ते १५/०८ = अर्थशास्त्र
दि- १६/०८ ते २४/०९ = इतिहास
दि- २५/०९ ते ०३/११ = राज्यघटना
दि- ०४/११ ते १३/१२= भूगोल
दि-१४/१२ते २२/०१/२०१९ = पर्यावरण

आलं द बेस्ट
अजित थोरबोले @drajit

LEAVE A REPLY