Study simplified 29 july

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 29/07/2018
दिवस= 62 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-23]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

भारतातील करसंरचना,प्रकार, केंद्र राज्य कर विभागणी,चलनवाढीचे प्रकार, वित्त आयोग.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 29/07/2018
दिवस= 62 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-10)

अभ्यास घटक=


कामगाराच्या समस्या- कामाच्या ठिकाणची परिस्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, सरकारी धोरणे व कल्याणकारी योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंमसेवी संघटना, पुनर्वसनातील भूमिका, विकास प्रकल्प तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांचे पुनर्वसन, डावपेच आणि कार्यक्रम – कायदेशीर तरतुदी – विविध आर्थिक ,सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक इत्यादी बाबींचा विचार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 04)

अभ्यास घटक


माहिती व तंत्रज्ञान विषयक विविध शासकीय योजना- मिडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, राष्ट्रीय ई प्रशासन योजना, विज्ञान व तंत्रज्ञान धोरण२०१३, डिजिटल इंडिया योजना, महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरण २०१५, विविध राज्यातील ई प्रशासन पुढाकार.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = चालू घडामोडी (दिवस- 01)

अभ्यास घटक =


OCTOBER 2017 TO JANUARY 2018

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक=


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat