Study simplified 27 july

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 27/07/2018
दिवस= 60 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-21]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

RBI भारताचा भामडवली बाजार, भारताची चलन व्यवस्था, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारविषयक धोरणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८

विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-08)

अभ्यास घटक=


तरूणवर्गाच्या समस्या- बेरोजगारी, असंतोष,व्यसनाधीनता, तरूणांविषयीची शासकीय धोरणे व योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंमसेवी संघटना व त्यांच्या विकासातील लोकसहभाग,
आदिवासी विषयक विविध समस्या- कुपोषण, दारिद्रय, एकलेपणा, अादिवासींच्या चळवळी, सरकारी धोरणे व कल्याणकारी योजना,
आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंमसेवी संघटना व त्यांच्या विकासातील लोकसहभाग.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 02)

अभ्यास घटक


डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, मोबाईल कम्युनिकेशन व तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 04)

अभ्यास घटक =


माहिती व तंत्रज्ञान विषयक विविध शासकीय योजना- मिडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, राष्ट्रीय ई प्रशासन योजना, विज्ञान व तंत्रज्ञान धोरण२०१३, डिजिटल इंडिया योजना, महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरण २०१५, विविध राज्यातील ई प्रशासन पुढाकार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे (दिवस- 04)

अभ्यास घटक=


माहिती अधिकार अधिनियम २००५.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat