आजचा अभ्यास Study simplified 26 july

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 26/07/2018
दिवस= 59 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-20]

RBI भारताचा भामडवली बाजार, भारताची चलन व्यवस्था, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारविषयक धोरणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-07)

अभ्यास घटक=


महिलाविषयक समस्या, स्त्री – पुरुष विषमता, महिलांवरील हिंसाचार, स्रीभ्रूणहत्या, महिलांचे सबलीकरण, माहिलांविषयक शासकीय धोरणे आणि योजना, महिला विकासासाठी काम करणाय्रा आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना, त्यांचा सहभाग, ASHA,

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 01)

अभ्यास घटक


संगणकाचा इतिहास,संगणकाची ओळख, संगणकाची सामाजिक क्षेत्रातील भूमिका, संगणकाचा विविध क्षेत्रातील वापर.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 03)

अभ्यास घटक =
_______________

माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम, २००८, नवीन उद्योगासाठी महिती तंत्रज्ञानाच्या सेवा, त्यांचा उपयोगी, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे (दिवस- 03)

अभ्यास घटक=


माहिती अधिकार अधिनियम २००५.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com