Study simplified 25 July 2018

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 25/07/2018
दिवस= 58 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-19]

भारतातील व्यापारी व सहकारी बॅंकिंग व्यवस्था.


राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-06)

अभ्यास घटक=
___________________

बालविकासाच्या समस्या, अभ्रक मर्त्यता, कुपोषण, बालकामगार, बालशिक्षण, बालकांविषयीची सरकारी धोरणे, कल्याणकारी योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंमसेवी संघटना, बालकल्याणातील लोकसहभाग.



PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 05)

अभ्यास घटक
___________

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.
चालू घडामोडी.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.


STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 02)

अभ्यास घटक =
___________________

डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, मोबाईल कम्युनिकेशन व तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध.


ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे (दिवस- 02)

अभ्यास घटक=
_________________

माहिती अधिकार अधिनियम २००५.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat