Study simplified 24 July आजचा अभ्यास

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 24/07/2018
दिवस= 57 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-18]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

लोकसंख्या – भारत/महाराष्ट्र. जनगणना २००१ व २०११ (भारत/महाराष्ट्र) तुलनात्मक अभ्यास करणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-05)

अभ्यास घटक=
___________________________

मानवी हक्काची संकल्पना, स्वरूप, उगम आणि विकास,संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना, मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारती राज्यघटनेतील प्रतिबिंब, भारतातील मानवाधिकाराची अंमलबजावणी व व्यवस्था,भारतातील मानवाधिकार चळवळी, मानवी हक्क विषयक शिक्षण, जनजागृती, मानवी हक्कावर काम करणाय्रा विविध संघटना,, मानवी हक्क आयोग (राष्ट्रीय / राज्य ),मानवी हक्काबाबत न्यायदान करणाय्रा संस्था,भारतातील बेरोजगारीचे प्रकार आणि स्वरूप,मानवी हक्कापासून वंचित असणाय्राच्या समस्या,गरिबी,निरक्षरता,बेकारी,सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार दहशतवाद, संरक्षित गुन्हेगारी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 04)

अभ्यास घटक
___________________

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.
चालू घडामोडी.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 01)

अभ्यास घटक =
___________________________

संगणकाचा इतिहास,संगणकाची ओळख, संगणकाची सामाजिक क्षेत्रातील भूमिका, संगणकाचा विविध क्षेत्रातील वापर.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक=
_________________________

माहिती अधिकार अधिनियम २००५.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat