study simplified 23 july

AJIT THORBOLE
दिनांक= 23/07/2018
दिवस= 56 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-17]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

लोकसंख्या – भारत/महाराष्ट्र. जनगणना २००१ व २०११ (भारत/महाराष्ट्र) तुलनात्मक अभ्यास करणे.


राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-04)

अभ्यास घटक=
___________________________________

पंचायतराजचे सबलीकरण,ग्रामपंचायतीची ग्रामीण विकासातील भूमिका, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण विकासात हातभार लावणाय्रा वित्तीय संस्था, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.


PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 03)

अभ्यास घटक
___________________________

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.
चालू घडामोडी.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.


STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 07)

अभ्यास घटक =
___________________________________

असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान),सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, आझाद हिंद फेज पहिले आणि पहिले आणि दुसरे महायुद्ध काळातील भारत.
भारताचे स्वातंत्र्य, राज्यांची फाळणी/निर्मिती, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र – संयुक्त महाष्ट्राचे आंदलोन, मराठावाडा मुक्ती संग्राम.


ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 08)

अभ्यास घटक=
_________________________________

भारताचे स्वातंत्र्य, राज्यांची फाळणी/निर्मिती, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र – संयुक्त महाष्ट्राचे आंदलोन, मराठावाडा मुक्ती संग्राम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat