Study simplified 22 july

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 22/07/2018
दिवस= 55 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-16]

अभ्यास घटक =

दारिद्रय = महाराष्ट्र / भारत. दारिद्रय निर्मलनाच्या शासनाच्या विविध योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-03)

अभ्यास घटक=
_________

जागतिक आरोग्य संघटना- रचना,उद्दिष्टे, कार्य, आरोग्य विषयक सरकारी योजना, सरकारची धोरणे, आरोग्याशी संबंधित समस्या,जननी बालसुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 02)

अभ्यास घटक
________

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.
चालू घडामोडी.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 06)

अभ्यास घटक =
________

गदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार चळवळ.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 07)

अभ्यास घटक=
________

असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान),सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, आझाद हिंद फेज पहिले आणि पहिले आणि दुसरे महायुद्ध काळातील भारत.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat