Study simplified 20 July 2018

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 20/07/2018
दिवस= 53 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-14]

अभ्यास घटक =

रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 20/07/2018
दिवस= 53 वा

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = मानव संसाधन विकास [ पेपर 3 ] (दिवस-01)

अभ्यास घटक=
_________________________________

भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, लोकसंख्या धोरण आणि २०५० पर्यंतचा अंदाज, मानव संसाधन नियोजनातील अंतर्भूत घटक ,भारतातील बेरोजगारी- रोजगार यातील समस्या, NCERT,

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 05)

अभ्यास घटक
___________

भारतीय पुरावा अधिनियम १८७२

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 05)

अभ्यास घटक =
__

जहाल कालखंड

.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 05)

अभ्यास घटक=
__________________________________

१७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

महत्वाचे दररोज सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat