Study Simplified 2 August

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 02/08/2018
दिवस= 66 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-27]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
व्यापार व व्यवहारतोल,रूपयाचे अवमूल्यन, भारताचा परकीय चलनसाठा,FDI,FII,FERA,FEMA,परकीय कर्ज.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 02/08/2018
दिवस= 66 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [ पेपर 4 ] (दिवस-02)

अभ्यास घटक=


गरजा व महत्त्व, ऊर्जा ,पाणीपुरवठा व स्वच्छता, गृनिर्माण, परिवहन (रस्ते, बंदरे) संसूचना(टपाल व तारायंत्र, दूरसंचार), रेडिओ नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल अशा सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांची वाढ व विकास. भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित पेचप्रसंग व समस्या,धोरण,पर्याय सरकारी – खाजगी क्षेत्रातील भागीदारी(पीपीपी), भारती वित्त विकास व पायाभूत सुविधांचा विकास- पायाभूत सुविधांच्या विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारची व राज्य शासनाची धोरणे, परिवहन व गृहनिर्माण (नागरी व ग्रामीण) समस्या- केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे उपक्रम व कार्यक्रम, बीओएलटी (बांधा, वापरा,भाडेपट्ट्याने द्या, हस्तांतरीत करा) व बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा)योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= महाराष्ट्राचा इतिहास [Revision] (दिवस- 02)

अभ्यास घटक


मवाळ कालखंड
जहाल कालखंड
१७७३ ते १९४७ दरम्यान व नंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे,बंगालची फाळणी, मुस्लिम लीग व कार्य.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 02)

अभ्यास घटक =


माहिती अधिकार अधिनियम २००५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= चालू घडामोडी (दिवस- 02)

अभ्यास घटक=


December 2017 to January 2018

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat