Study simplified 19 July 2018

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 19/07/2018
दिवस= 52 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-13]

अभ्यास घटक =

रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-31)

अभ्यास घटक=

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 04)

अभ्यास घटक
_______________

भारतीय पुरावा अधिनियम १८७२

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 04)

अभ्यास घटक =
______

मवाळ कालखंड

‘महाराष्ट्राचा इतिहास’संदर्भ’

.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 04)

अभ्यास घटक=
_

जहाल कालखंड

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat