#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 16/07/2018
दिवस= 49 वा
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
विषय= अर्थशास्त्र [दिवस-10]
अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक.
‘अर्थशास्त्र’ संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०९वी ते १२वी/ Ncert इयत्ता ०८ वी ते१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks
तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks
ऑल द बेस्ट
#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 16/07/2018
दिवस= 49 वा
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-29)
अभ्यास घटक=
______________________________________
माहिती अधिकार अधिनियम २००५.
नागरी हक्क संरक्षण अधिनियम१९५५
राज्यघटना संदर्भ=
__________________________________
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
PSI मुख्य परीक्षा २०१८
विषय= कायदे (दिवस- 01)
अभ्यास घटक
_______________________________________
भारतीय पुरावा अधिनियम १८७२
कायदे संदर्भ =
__________________________________________
किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.
*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 10)
अभ्यास घटक =
_______________________________
महाराष्ट्र /भारत लोकसंख्या – २००१- २०११ जनगणना तुलनात्मक अभ्यास,फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मासेमारी, सामजिक व नवीकरण सर्वप्रकारचे उद्योग.
‘महाराष्ट्राचा भूगोल’संदर्भ’
________________________________
State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा इतिहास (दिवस- 01)
अभ्यास घटक=
_______________________
१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे,१८५७ च्या उठावानंतरचे प्रशासकीय बदल आणि धोरणे, परराष्ट्रिय धोरणे.
महाराष्ट्राचा इतिहास संदर्भ=
____________________
State Board इयत्ता ४,५,८,११,१२वी, ग्रोवर/कोळंबे/गाठाळ/कठारे यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://goo.gl/PNkxuY
All the best