Study simplified 15 july

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 15/07/2018
दिवस= 48 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-09]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक.

‘अर्थशास्त्र’ संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०९वी ते १२वी/ Ncert इयत्ता ०८ वी ते१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट


#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 15/07/2018
दिवस= 48 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-28)

अभ्यास घटक=
___________

भारताचे संविधान व फौजदारी कायद्यांतर्गत (फौजदारी प्रक्रिया संहिता), कौटुंबिक हिंसाचार (प्रतिबंध) अधिनियम २००५.
नागरी हक्क संरक्षण अधिनियम१९५५

राज्यघटना संदर्भ=

_______
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 05)

अभ्यास घटक=

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३

कायदे संदर्भ =
_____

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 09)

अभ्यास घटक =
__________

मृदा, मृदेचे प्रकार,पीक कृषी हंगाम,कृषी संलग्न व्यवसाय,महाराष्ट्र पर्यटन- ऎतिहासिक, सांस्कृतिक, वारसास्थळे(नवीन सह),
थंड हवामान ठिकाणे, संतस्थळे,किल्ले, लेण्या, महत्त्वाची शहरे, अष्टविनायक, जोर्तिलिंग, साडेतीन पिठे, चार धाम, समुद्र किनारे(Impबिच).

‘महाराष्ट्राचा भूगोल’संदर्भ’
__

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 15)

अभ्यास घटक=
_______________

सामजिक व नवीकरण सर्वप्रकारचे उद्योग.

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
________________________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com