Study simplified 13 July 2018

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 13/07/2018
दिवस= 46 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-07]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

आर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक.

‘अर्थशास्त्र’ संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०९वी ते १२वी/ Ncert इयत्ता ०८ वी ते१२वी.
कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..
https://www.shop101.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 13/07/2018
दिवस= 46 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-26)

अभ्यास घटक=
___________________________

अनुसूचीत जाती,अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९९५.
अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८.

राज्यघटना संदर्भ=

_______________________
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 03)

अभ्यास घटक=
______________

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३

कायदे संदर्भ =
___________________

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 07)

अभ्यास घटक =
__________________________

महाराष्ट्राची वनसंपत्ती / प्राणीसंपत्ती= वनांचे फायदे- तोटे, वनांचे वर्गीकरण, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने.

‘महाराष्ट्राचा भूगोल’संदर्भ’
__________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 13)

अभ्यास घटक=
___________________

महाराष्ट्र /भारत लोकसंख्या – २००१- २०११ जनगणना तुलनात्मक अभ्यास

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
_______

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat