Study Simplified 11 july

287

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 11/07/2018
दिवस= 44 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-05]

अभ्यास घटक =राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP.

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

‘अर्थशास्त्र’ संदर्भ
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
State Board इयत्ता ०९वी ते १२वी/ Ncert इयत्ता ०८ वी ते१२वी.

– दररोज किमान तीन त चार तास CSAT चा सराव करणे अनिवार्य असेल.
– दररोज किमान दोन ते तीन तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे अनिवार्य असेल.
Csat simplified साठी येथे क्लीक करा(
https://www.shop101.com/simplifiedbooks

.com/simplifiedbooks

ऑल द बेस्ट


✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = राज्यघटना(कायदे) [ पेपर २ ] (दिवस-25)

अभ्यास घटक=
___________

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (सायबरविषयक कायदा)

राज्यघटना संदर्भ=

_______
State Board इयत्ता ८,९,१०,११,१२ वी/ कोळंबे / तुकाराम जाधव भाग१ व भाग२/ लक्ष्मीकांत [मराठी / इंग्रजी ] , यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक=
______________________________

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३

कायदे संदर्भ =
___________________________________

किशोर लवटे/ चौधरी लॅा.
यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८
विषय = महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 05)

अभ्यास घटक =
___________

जेटस्ट्रीम, आक्टोबर हिट, डॅा. त्रिवार्थ व कोपेन हवामान विभाग संरचना, नैऋत्य – ईशान्य वारे, परतीचा मान्सून, पर्जन्याचे प्रकार, विभाग.

‘महाराष्ट्राचा भूगोल’संदर्भ’
__________________________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= महाराष्ट्राचा भूगोल (दिवस- 11)

अभ्यास घटक=
___________________________________

महाराष्ट्र पर्यटन- ऎतिहासिक, सांस्कृतिक, वारसास्थळे(नवीन सह),
थंड हवामान ठिकाणे, संतस्थळे,किल्ले, लेण्या

महाराष्ट्राचा भूगोल संदर्भ=
_______________________

State Board इयत्ता ०४ थी ते १२वी, Ncert इयत्ता ११वी,१२वी,
सुमंत सोळंकी/ सवदी / खतीब, यापैकी कोणतेही एक वापरा. कोणतेही एक प्रश्नांचे पुस्तक सोबत ठेवा.जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कार.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

दररोज किमान 03 तास मराठी / इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

तसेच सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी परीक्षेच्या अगोदर चे 1 वर्ष चालू घडामोडी दररोज अभ्यासा पुढील लिंक वर ती मिळेल..

https://goo.gl/PNkxuY

All the best

LEAVE A REPLY