आजचा अभ्यास Study simplified 1 august

#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 01/08/2018
दिवस= 65 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-26]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
व्यापार व व्यवहारतोल,रूपयाचे अवमूल्यन, भारताचा परकीय चलनसाठा,FDI,FII,FERA,FEMA,परकीय कर्ज.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 01/08/2018
दिवस= 65 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [ पेपर 4 ] (दिवस-01)

अभ्यास घटक=


भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने- गिरबी, बरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन :प्रक्रिया प्रकार, भारताच्या पिहल्या ते दहाव्या पंचवार्षीक योजनाचा आढावा, मूल्यमापन,विकासाचे सामािजक व आर्थिक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन वकेंद्रीकरण- संविधानातील 73 वी व 74 वी सुधारणा.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= महाराष्ट्राचा इतिहास [Revision] (दिवस- 01)

अभ्यास घटक


१८५७ पर्यंतचा घटनात्मक विकास, ग्व्हर्नर जनरल व व्हाइसराय(१८५३ पर्यंत), १८५७ पर्यंतची ब्रिटिशांची आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय,जमिन महसूल विषयक धोरणे इत्यादी.
१८५७ च्या उठावानंतरचे प्रशासकीय बदल आणि धोरणे, परराष्ट्रिय धोरणे इत्यादी.
१८५७ नंतरची ब्रिटीश शासनाची प्रशासकीय धोरणे.
१८५७ नंतरच्या धार्मिक, सामाजिक सुधारणा, कॅांग्रेस स्थापनेपुर्व संघटन, वृत्तपत्र आणि शिक्षण.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 01)

अभ्यास घटक =


माहिती अधिकार अधिनियम २००५

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= चालू घडामोडी (दिवस- 01)

अभ्यास घटक=


October 2017 to November 2017

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat