मंत्रालय सहायक परीक्षेत राज्यात प्रथम आलेले आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले अजिंक्य आजगेकर यांनी सांगितलेली विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा पुस्तकसूची

35
22886
Print Friendly, PDF & Email

मंत्रालय सहायक परीक्षेत राज्यात प्रथम आलेले आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले अजिंक्य आजगेकर यांनी सांगितलेली विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा पुस्तकसूची

पेपर 1-मराठी आणि इंग्रजी

 

विषयसंदर्भ
1)मराठीi)व्याकरण :
* सुगम मराठी व्याकरण : मो.रा. वाळंबे
* परिपूर्ण मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे
* मराठी व्याकरण व शब्दसंग्रह: समाधान शिंदे

ii)शब्दसामर्थ्य :
* स्पर्धा परीक्षा शब्द सामर्थ्य -दीपस्तंभ प्रकाशन
-झांबरे
* मो.रा. वाळंबे यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये नसलेले points बाळासाहेब शिंदे व समाधान शिंदे यांच्या पुस्तकातून वाचावेत.
2)इंग्रजी :
i)व्याकरण :
* परिपूर्ण इंग्रजी व्याकरण-प्रा. बाळासाहेब शिंदे
* 1.The Master Key to English Grammar by Sudesh Welapure.
2. STI-PSI-ASSISTANT (RAJYASEWA Paper-2)
स्पष्टीकरण- विश्लेषण by Sudesh Welapure(2011ते 2015 सर्व प्रश्नपत्रिकांच्या correct & incorrect अशा सर्व पर्यायांचे स्पष्टीकरण )
* Objective General English-S.P. Bakshi.(Arihant Publications)

ii)शब्दसंग्रह:
* Objective General English-S.P. Bakshi. ( Arihant Publications)

@इंग्रजी व्याकरण अभ्यासताना सर्वप्रथम प्रा. बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वाचावे त्यानंतर मात्र सुदेश वेळापुरे यांचे -The Master Key to English Grammar हे पुस्तक सतत वाचावे.
- S.P. Bakshiयांच्या Objective General English मधुन Question Tag, Voice, Articles, Types of Sentences व संपुर्ण vocabulary करावी.
- Vocabulary करताना synonyms व anonyms’ संपुर्ण पाठ करायची गरज नाही.
- ज्यांना S.P.BAKSHI समजणार नाही त्यांनी M.J.SHEKH यांच्या पुस्तकातून VOCABULARY करावी.
3)प्रश्नपत्रिका संग्रह :
* किशोर लवटे 4055 प्रश्न(मराठी आणि इंग्रजी)
* आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकाः के सागर प्रकाशन
* संभाव्य प्रश्नपत्रिकाः एम. जे. शेख युनिक प्रकाशन
सरावासाठी प्रश्न
* मराठी,इंग्रजी: जुन्या तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका
*इंग्रजी The Master Key To Objective English(MCQ)सुदेश वेळापुरे

पेपर 2 -सामान्य ज्ञान

 

विषयसंदर्भ
1)इतिहासi)आधुनिक भारताचा इतिहास
-
ग्रोवर आणि बेल्हेकर /य. ना. कदम
ii)महाराष्ट्राचा इतिहास
कटारे /गाठाळ
iii)शालेय पाठ्यपुस्तके
५,८,११
2)भूगोलi)शालेय पाठ्यपुस्तके
-४,५,६,७,८,९,१०,११,१२
ii)भारताचा भूगोल
-LUCENT'S GENERAL KNOWLEDGE
iii)भूगोल व पर्यावरण –सवदी

iv)महाराष्ट्राचा भूगोल
-सवदी आणि खतीब
v)जगाचा भूगोल - LUCENT'S GENERAL KNOWLEDGE

3)राज्यघटना व राजकारण
i)रंजन कोळंबे
ii)तुकाराम जाधव (रंजन कोळंबे मध्ये नसलेल्या मुद्द्यांसाठी )
4)पंचायत राज -किशोर लवटे
5)सामान्य विज्ञान
i)शालेय पाठ्यपुस्तके ५,६,७,८,९,१०
ii)सचिन भस्के/गोरे/अनिल कोलथे
iii)LUCENT'S GENERAL SCIENCE
६)अर्थशास्त्रi)रंजन कोळंबे
ii)किरण देसले भाग १ आणी २
iii)प्रतियोगिता दर्पण for current issues
7)चालू घडामोडी
i)पृथ्वी परिक्रमा
ii)कल्पवृक्ष
iii)वृतपत्र -महाराष्ट्र टांइम्स /लोकसत्ता
iv)Civil Service Journal(ज्यांना पेपर वाचनासाठी जास्त वेळ देणे आवडत नाही त्यांच्यासाठी)

8)गणितFASTRACK by सतीश वसे
9)बुद्धीमत्ताफिरोज पठाण/ सतीश वसे /सुजित पवार

विषयसंदर्भ
10)संगणकअभिजित बोबडे / study circle
11)माहितीचा अधिकार
i)unique academy
ii)yashada
12)इतरi)एकनाथ पाटील (तात्या) ठोकळा(specially for geography,science and last revision )
ii)LUCENT'S GENERAL KNOWLEDGE
iii)महाराष्ट्र आर्थिक पाहणी
iv)OXFORD/NAVNEET PUBLICATION ATLAS

महत्वाच्या टिप्स-

आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका इतके तुम्हला दुसरे कोनिही judge करु शकत नहि त्यामुळे शक्य तितक्या वेळा जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. व त्या QUESTION PAPER चा STUDY करा.
For Marathi and English question paper study and analysis is very important. इंग्लिश चे Question paper study करताना सुदेश वेळापुरे यांच्या पुस्तकाची खूप मदत होईल.

*** मुख्य परीक्षा पास व्हायचे असेल तर मराठी आणि इंग्लिश ला पर्याय नाही त्यामुळे जास्त focus या २ subject वर असू दे.

अजिंक्य अजगेकर
विक्रीकर निरीक्षक

35 COMMENTS

 1. please send me sir Marathi and English old question paper which book publication and authors use.tell me details.

  • u can refer any publication book
   only point is that it should be only mpsc question paper
   and after that u can solve practice paper

 2. Good morning sir
  Thank you for such a great information
  Sir sti cut off open category sathi kitI paryant lagel?

 3. hello sir,
  glad and thankful with this nice programme. you r the real guide for mpsc aspirants, especially for rural students like me where we are getting all in one hear.

 4. Hi sir,
  i have one question regarding to books. is there some place that we can gets all books under one roof. especially in mumbai.

 5. hello sir.
  In every exam i made silly mistakes and loose 4-7 marks and went out of cut off list. what should i done for it.

  • प्रश्नाचं सराव करा
   आणि पेपर चे enviornment सतत imagine करायचे

 6. sir i want ur book but it currently unavilable on amezon but avilable on bringmybook it is trusted site or not plz help me

LEAVE A REPLY