राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 2019

85084

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची

१)इतिहास-

 • शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२
 • NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन
 • आधुनिक प्राचीन व मध्ययुगीन भारत -युनिक प्रकाशन
 • आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे/बिपीन चंद्रा
 • महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे
 • (प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.)
२)भूगोल-
 • शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२
 • NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन
 • भूगोल – सुमंत सोळंके (मुख्य परीक्षेला पण खूप उपयोगी)
 • महाराष्ट्राचा भूगोल-सवदी
 • Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)
 • यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.
3)अर्थशास्त्र
 • शालेय पाठ्यपुस्तक १०.११.१२
 • NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन
 • अर्थशास्त्र-रंजन कोळंबे आणि किरण देसले (दोन्ही महत्वाची)–हि पुस्तके लेटेस्ट वापरावीत
 • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18
 • Developmet book-किरण देसले(अत्यंत महत्वाचे)
४)विज्ञान-
 • शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०(80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून संपवण्यावर भर देतो.काळजीपूर्वक वाचा.)
 • NCERT- 8,9,10 (नाही वाचली तरी चालतात)
 • सामन्य विज्ञान-sandip bhaske/chandrkant gore(कोणतेही 1)
५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज
 • शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
 • NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन
 • Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..मराठी मध्ये आहे)
 • भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे
 • पंचायती राज- किशोर लवटे
६)पर्यावरण-
 • शालेय पाठ्यपुस्तक ९,१०,११,१२
 • पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
 • Shankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचा
 • सोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.
७)चालू घडामोडी
सिम्पलीफाईड चालू घडामोडी डायरी मे २०१८ पासून फेब्रु २०१९ पर्यंत –दिव्या महाले आणि बालाजी सुरणे -सिम्पलीफाईड प्रकाशन या डायरीमध्ये चालू घडामोडी,आर्थिक पाहणी,लोकराज्य मासिक इंडिया इयर बुक कव्हर होत असल्याने आणखी काही वाचण्याची आवश्यकता नाही
 • मराठी वर्तमानपत्र -सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स(कोणतेही एक,खूप वेळ जात असेल तर वाचले नाही तरी चालेल,परंतु आसपास काय चालू आहे त्याबद्दल माहिती कळते.आपली वैचारिक पातळी वाढते.)
8) पेपर २
 • CSAT सिम्पलीफाइड-डॉ.अजित थोरबोले,सिम्पलीफाइड प्रकाशन(passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा.)
 • अंकगणित
  • कोणते पण एक पुस्तक fasttrack maths (जास्तीतजास्त सराव करा)
मागील प्रश्नपत्रिकांचा सर्व करा.प्रश्न सोडवण्याची गती वाढवा
बुद्धिमत्ता
कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
मागील प्रश्नपत्रिकांचा सर्व करा.प्रश्न सोडवण्याची गती वाढवा

“Dont be serious but be sencere.”तुम्हाला study साठी

लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही..कोणतेही पुस्तक घ्या..त्यातून तुम्ही परिक्षेकरिता तयार व्हायला हवे..एकदम पुस्तके विकत घेऊ नका..कारण पुस्तकाच्या edition मध्ये सारखे बदल होत असतात..खूप जणांनी सांगितलेले बुकलिस्ट वेगवेगळी असू शकते..म्हणून सर्व जण जे सांगितले ते सर्व पुस्तके विकत घेऊ नका..कोणतेही बुकलिस्ट वापरा..परंतु एकाच विषयाची भरमसाठ पूस्तके घेऊ नका..

ALL THE BEST!

आपला मित्र,

अजित प्रकाश थोरबोले

उपजिल्हाधिकारी.

78 COMMENTS

 1. khup abhari aahe…visheshtah adhikaryanche anubhav kathan va padanchi mahiti khup avadali…keep working..

 2. Sir, prachin ani Madhya yugin history sathi unique publications Che books sufficient ahe ka?
  Maharashtra vishesh sandarbhasahit itihasasathi konate book refer karave? Tumhi suggest kelele gathal kinva kathare konatya publications che ahet? 2016 madhe vicharlelya questions pramane ya books madhe contents ahet ka?
  Plz reply asap

  • 1)state gov.text book pan vacha
   2)gathal or kathare
   3)https://www.amazon.in/Aadhunik-Maharashtracha-Itihas-Anil-Kathare/dp/9381374236/ref=as_sl_pc_tf_til?tag=mpscsimplifie-21&linkCode=w00&linkId=&creativeASIN=9381374236
   4)content baddal mahiti nahi
   History khup vague prashn yet aahet

  • Time cha vichar naka karu..hi xam pustake sampvnyachi sharyat nahi..kaljipurvak vacha..abhyasache burden gheu naka..swatala parikshekarita tayar kara

 3. आयोगाला अपेक्षित असलेल्या घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेली सर्वोत्तम पुस्तकसूची त्याबद्दल सर्वप्रथम आमचे परममित्र डॉ.अजित यांचे मनःपूर्वक अभिनंदन…
  अजित सर एक छोटीशी शंका आहे…यूपीएसीची तयारी करत असताना भूगोल व सायन्स वगळता इतर विषयांची राज्य बोर्डाची पुस्तके वाचणे आवश्यक आहे का…??? आवश्यक असतील तर किती वेळ द्यायला हवा..???

 4. सर तुम्ही दिलेली माहिती खूपच महत्वाची आहे त्याबदल धन्यवाद , पण समस्या ही आहे की 2017 ची exam केव्हा होणार आहे.. feb की april मधे.. कारण की तसे नियोजन करायला.. सध्या मी थोडा वेळ इंग्लिश, मराठी व्यकरनाला ही देत आहे.. हे योग्य आहे का?? सर कृपया आपले मत सांगावे तसे पुढील नियोजनाला सोइस्कर पडेल…

 5. Sir, Thanq so much tumhi ek real hero ahat amchyasathi…

  amhi tumchya niyamanna follow karu sir…tumchya future sathi tumhala best of luck…

 6. #Ajitsir it’s really nice to know about your website and it is totally useful and contains vital information.

  Vishalsir sakore has recommended me about site your book for c-sat is really guiding light .

  Ajit sir please tell me ncert or state board books which are most important?

 7. सर तुम्ही दिलेली माहिती खूपच महत्वाची आहे त्याबदल धन्यवाद , पण समस्या ही आहे की 2017 ची exam केव्हा होणार आहे.. feb की april मधे.. कारण की तसे नियोजन करायला.. सध्या मी थोडा वेळ इंग्लिश, मराठी व्यकरनाला ही देत आहे.. हे योग्य आहे का?? सर कृपया आपले मत सांगावे तसे पुढील नियोजनाला सोइस्कर पडेल…
  Sir please rply me….

 8. प्रथम आपल्या उपक्रमास शतशः धन्यवाद. ..!
  मी पोलीस विभागात नोकरीस असून राज्यसेवा तयारी करत आहे पण मला STI PRE पण महत्वाची वाटते, आताच राज्यसेवेची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे मी नेमकी कोणती तयारी करावी व अभ्यासाचे व वेळेचे नियोजन काय असावे, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

 9. Hi sir
  Please tell the needful in preliminary is there is need to read book of savdi named as ” BHUGOL ANI PARYAVARAN MH IND AND WORLD ” prakrutik samajik va arthik ……..
  As u also didn’t mentioned same in that list u suggested only ” MAHARASHTRA CHA BHUGOL OF SAVDI”

 10. खूप छान माहिती आहे सर धन्यवाद
  सर माझा GS अभ्यास चांगल्या प्रकारे झाला आहे पण C Sat चा अभ्यास खूपच कमी आहे म्हणून येणाऱ्या वेळेत C Sat ची तयारी कशी करावी

 11. Sir, Thank you for Guidance
  Wish you very 🌟。❤。😉。🍀
  。✨ 。🎉。🌟
  ✨。\|/。💫
  Happy New Year
  🌟。/|\。🍻
  。🍀。 🍸。🎉。
  🌟。 💫。 🎶 💥

 12. CSAT सिम्पलीफाइड-डॉ.अजित थोरबोले, या पुस्तकाचा Index पहायला मिळेल तर योग्य होईल सर.
  आपल्याला खुप धन्यवाद. खुप चांगला उपक्रम आहे, खुप मुलांना मार्गदर्शन होत आहे.

LEAVE A REPLY