महत्वाची प्रेरणादायक पुस्तके

Print Friendly, PDF & Email

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही महत्वपूर्ण पुस्तके ज्यामुळे प्रेरणा,आत्मविश्वास,सातत्य ठेवायला मदत होईल.पुस्तनकाची सूची खालीलप्रमाणे

  1. मन मे है विश्वास—-विश्वास नागरे पाटील
  2. इथे थांबणे नाही—-रमेश घोलप
  3. अग्निपंख         —-डॉ.अब्दुल कलाम
  4. अलकेमिस्ट      —-पौलो कोहलो
  5. असे घडवा तुमचे भविष्य–डॉ.अब्दुल कलाम
  6. एक होता कारव्हर—
  7. आयुष्याचे धडे गिरवताना –सुद्धा मूर्ती
  8. वॉरन बफे———अतुल काहते
  9. मी एक स्वप्न पाहिलं–डॉ.राजेंद्र भारुड
  10. प्रकाशवाटा ——–डॉ.प्रकाश आमटे