पुढील Simplified टेस्ट

#Simplified_Test #cdpo2018

📝सिम्प्लिफाइड टेस्ट CDPO TEST 5📝

विषय –महिला व बालविकास विषयक शासकीय योजना

दिनांक–24 ऑक्टोबर 2018

वेळ–5 वाजता

📝सिम्प्लिफाइड टेस्ट राज्यसेवा Test 15📝

विषय– राज्यघटना

१)भारतीय घटनेची १७७३ च्या कायद्यापासून ऎतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया
२)भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व प्रास्ताविका, तिचे तत्वज्ञान, प्रास्ताविकेचे महत्त्व.
३)संघराज्याची नावे व राज्यक्षेत्रे, नवीन राज्यनिर्मिती प्रक्रिया, भारतातील राज्यांची निर्माती.
४)भारतीय व परकीय नागरिक यातील फरक, नागरिकांबाबतच्या घटनात्मक तरतुदी, भारतीय व परकीय नागरिक यांचे विशेषाधिकार,NRI,PIO,PIO Card आणि OCI यातील फरक.
५) मूलभूत हक्क
६)मार्गदर्शक तत्वे
७)मूलभूत कर्तव्ये.
८)भारताची संघराज्य व्यवस्था,त्याची वैशिष्ट्ये, त्याचे मूल्यमापन.
९)घटना दुरूस्ती

दिनांक–1 नोव्हेंबर 2018

वेळ–दुपारी 5 वाजता

⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat