PSI,STI,ASSISTANT-पुस्तक सुची

14
11608
Print Friendly, PDF & Email
PSI,STI,ASSISTANT-पुस्तक सुची
विषयपुस्तकाचे नाव/लेखक/प्रकाशनअभ्यासक्रम
इतिहासi)शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२
ii) आधुनिक भारताचा इतिहास -कोळंबे/ग्रोव्हर
 iii)महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/अनिल कठारे
आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
भूगोलi)शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
ii) भूगोल व पर्यावरण - सवदी
iii)महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/खतीब
iv)Atlas-oxford publication/सवदी
भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातीलजमिनीचेप्रकार, पर्जन्यमान, प्रमुखपिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
अर्थशास्त्रi)शालेयपाठ्यपुस्तक-१०.११.१२
 ii)अर्थशास्त्र-कोळंबे सर/देसले 
iii)महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१५-२०१६
iv)Developmet book-देसले
अर्थव्यवस्था– भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
विज्ञान¡)शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
ii)सामन्य विज्ञान-डॉ.,ज्ञानदीप प्रकाशन
iii) सामन्य विज्ञान-चंद्रकांत गोरे,युनिक प्रकाशन
सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
नागरिकशास्त्रi)शालेय पाठ्यपुस्तक -८,९,१०,११,१२
           Iशालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
           Indian Polity-Laxmikant
          भारतीय राज्यव्यवस्था-कोळंबे
           राज्य  व्यवस्थापन-तुकाराम जाधव यांचे भाग १
           पंचायती राज- ज्ञानदीप प्रकाशन,किशोर लवटे
ii)Indian Polity-Laxmikant
iii)भारतीय राज्यव्यवस्था-कोळंबे
iv)राज्य  व्यवस्थापन-तुकाराम जाधव यांचे भाग १
v)पंचायती राज- किशोर लवटे, ज्ञानदीप प्रकाशन,
नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
चालू  घडामोडी1)खालीलपैकी कॉन्टेह्ज एक पुस्तक
i)लक्षवेध
ii) देवा जाधवर
iii)एकनाथ पाटील
iv)दत्ता सांगोलकर
v)राजेश भराटे vi)कल्पवृक्ष  यांची पुस्तके

2)मासिके-
लोकराज्य
          
खालीलपैकी कोणत पण एक
i)परिक्रमा
ii)युनिक बुलेटिन
iii)ज्ञानदीप एक्सप्रेस
3)मराठी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते पण एक
¡lसकाळ
ii)लोकसत्ता
iii)महाराष्ट्र  टाइम्स
4)वार्षिकी
i)सकाळ प्रकाशन
ii)लोकसत्ता प्रकाशन
iii)युनिक प्रकाशन
जागितक तसेच भारतातील.
गणित*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
i)फास्‍ट ट्रॅक मॅथ- सतीश वसे
ii)अंकगणित-ज्ञानदीप प्रकाशन
iii)ई.अंकगणित व बुध्दिमत्‍ता - नितीन तोडकर
¡v)मोकलीकर
v)पंढरीनाथ राणे
vi)कोकिळा प्रकाशन
vii)आर.एस.अगरवाल
अंकगणित
बुध्दिमत्‍ता*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
i)सूजित पवार - युनिक प्रकाशन 
ii)मिलींद पाटील - दीपस्‍तंभ प्रकाशन
iii)ज्ञानदीप प्रकाशन
बुद्धिमापन चाचणी
प्रश्नसंच*खालीलपैकी कोणते पण एक
i) MPSC प्रश्नसंच 5500+" - किशोर लवटे, ज्ञानदीप प्रकाशन
ii)दीपस्तंभ प्रकाशन
iii)युनिक प्रकाशन
मार्गदर्शकi)एकनाथ पाटील यांचे पुस्तक
                    
आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.

/>

14 COMMENTS

  1. Sir, I m studying for PSI, STI exam, but I am not getting proper books in English language for different subjects, kindly refer some books. Please suggest me proper booklist in English.

  2. sir i want ur book but it currently unavilable on amezon but avilable on bringmybook it is trusted site or not plz help me

LEAVE A REPLY