मुख्याधिकारी आणि RFO म्हणून निवड झालेल्या हिंगोलीच्या प्रियंका टोंगे यांची मुलाखत

मुख्याधिकारी आणि RFO म्हणून निवड झालेल्या हिंगोलीच्या प्रियांका टोंगे यांची मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
प्रियंका प्रल्हाद टोंगे
2. कोणत्या पदी निवड झालीवनपरिक्षेत्र अधिकारी (RFO)
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंवनसेवा -MB003088
राज्यसेवा-PN004075
4.वय28
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .वनसेवा_१
राज्यसेवा -३
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हामुख्य गाव , तालुका , जिल्हा - हिंगोली
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवसहाय्यक कक्ष अधिकारी , मंत्रालय मुंबई
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयशUPSC, २०१३ मुख्य परिक्षा

वैकल्पिक विषय - भूगोल
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?वनसेवा मुख्य परिक्षा -UPSC Acadamia
Paper2-राहूल खंदारे
मॉक - Study Circle पूणे
राज्यसेवा mock-study circle ,
पृथ्वी पुणे
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .वनसेवा -1 -ACF
2-RFO

राज्यसेवा -1 - तहसिलदार
2 - Dy. CEO
3- ACST
4 - Excise Sp
. . 5- Co
13.१०वी ला किती टक्के मार्क आणि कुठून?76.13%
14. १२ वी ला किती टक्के मार्क आणि कुठून?72.14%
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेBE(IT)-57%
2011
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमॅन , पुणे युनिव्हरसिटी , पुणे
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे काBA (इतिहास )
यंशवतराव चव्हाण मुकत विदयापीठ
18.छंद अथवा अंवातर कौशल्येटेबल -टेनिस खेळणे
चित्रपट बघणे
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीघरातील एकुलती एक मुलगी असल्यामुळे अंत्यत लाडात वाढलेली आहे , २००6 साली आईचे अचानक कर्करोगाने निधन झाल्यामुळे पुढील काही वर्ष मानसिक संघर्ष व स्वतःला सावरण्यात गेले , परंतु वडिलांचे असलेले पाठबळ व प्रोत्साहन यामुळे यश संपादन करु शकले .
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?घरातील बहुतेक सदस्य प्रशासनात उच्च पदस्य असल्यामुळे आपन ही लोकाभिमूख काम करण्यासाठी प्रशासनात यावे ही इच्छा होती .
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?राज्यसेवेच्या २०१२ साली पाहिल्या प्रयत्नात मुख्य परिक्षा दिली होती त्यामुळे कुठे ना कुठे खात्री होती की यश मिळेल तसेच घरुन moraI support खूप होता
विदयार्थ्याना specially मुलींना सांगेल की , घरून व सामाजिक दबाव खूप असला तरी , त्याचा विचार न करता संयम ठेवून २-३ वर्ष अभ्यास केला तर यश नक्की मिळते .
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?पहिल्या दोन मुख्य परिक्षेत खप कमी मार्कस नी मुलाखतीची संधी हुकली होती , माझ्या मते Revision आणि negative marking मुळे marks कमी झाले
या प्रयत्नात Group discussion वर जास्त भर दिला
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?नोकरी करत असताना किमान ४ तास अभ्यास व्हावा असी Strategyठेवली होती तसेच Senior staff नी खूप Support केला
24. वनसेवा परीक्षा इतर परिक्षापेक्षा कशी वेगळी आहे?परिक्षेचे विषय General streamपेक्षा थोडे वेगळ जरुर आहेत परंतु Planned study केल्यास होऊ शकते .
25. वनसेवा मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?टेस्ट सीरीज लावली नव्हती.
26. तुमचे वनसेवा पूर्व परिक्षा २०१५मधील विषयांचे गुण सांगू शकाल ?वनसेवा पूर्व परीक्षा
गुण- 36
राज्यसेवा
Paper-1=72
Paper-2=77
27. वनसेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?वनसेवा मुख्य परिक्षेचे गुण-
Paper-1=102
Paper-2=64

* राज्य सेवा मुख्य परिक्षा गुण
Gs1-51
Gs2-50
Gs3-40
Gs4-36
Marthi-55
English-61
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?वाचन, ध्यान,घरच्यांशी संवाद साधणे, मित्रमैत्रिनीं सोबत चर्चा करणे.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?- स्पर्धा परिक्षा क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतल्यास प्रामाणिक प्रयत्न करुन पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करावा . संयम आणि आत्मविश्वास ठेवल्यास यश मिळतेच .
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?इंटरनेट चा बराच उपयोग झाला , Gove. Ministry च्या वेबसाईटस चा फायदा होतो तसेच काही MPSC/UPSC चे मोबाईल apps
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?- १ महिन्याआधी
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?- हा नोटस काढल्या होत्या , हस्तलिखित होत्या .
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?Agri शी संबंधित topic जे समजण्यास अवघड होते ते Agriculture background असलेल्या मैत्रिणीकडून समजाऊन घेतले.

36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?मुख्यतः TV वरील news बधण्याची आवड आहे तेच जास्त Followकेले
- ज्ञानदीप पृथ्वीचे magzine
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?3 सराव मुलाखती दिल्या होत्या. प्रत्यक्ष आणि सराव मुलाखतीत बायोडेटा वरील प्रश्न common होते. बरेचसे प्रश्न वेगळे होते. सराव मुलाखतीत body language, communication skill , विचरलेल्या प्रश्नाचे योग्य interpretation यावर workout केलें . सराव मुलाखती चा फायदा झाला.
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?- वनसेवा -श्री . काळे
- राज्य सेवा -श्री . जांभुळकर
39.मुलाखत किती वेळ चालली ?25 मिनिटे
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?- दोन्ही मुलाखती हसत खेळत झाल्या
राज्यसेवेच्या मुलाखतीत काही प्रश्नाची उत्तरे आली नाहीत परंतु त्याचा फार काही परिणाम झाला असे वाटले नाही .
मुख्यत्वे मुलखतीचा ओघ biodata job आणिopinion oriented होता .
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?हो
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?Already जॉब होता त्यामुळे फार काही विचार नव्हता केला .
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?- जर काही प्रश्न संदिग्ध असले तरी त्यावर फार वेळ घालविण्याची गरज नाही .
आपल्या यशातील भागीदारआई - वडिल , cousins , जगदीश राठोड , सुषमा चौधरी , भूषण पत्की व इतर मित्र परिवार

6 comments

  1. Prashant Mahadik

    @mpscsimplified

  2. Telegram varati search kasa karycha Chanel plz sangal ka

  3. Upsc चा अभ्यासक्रम पाठवा सर plz

  4. Sir, plz predict sti cut off

  5. कदाचित खुप साधा आणि बालिश प्रश्न वाटेल हा तुम्हाला सर… upsc चा अभ्यासक्रम मराठीमधे असेल तर प्लीज पाठवा ना मला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat