Plan B in Competitive exam/माझा प्रवास–अजित थोरबोले

माझ्या यशात माझे आईवडील शिक्षक असल्याने शैक्षणिक वातावरण माझ्या घरी लहानपणापसून आहे.माझे मामा नायब तहसीलदार होते.लहानपणापासून आईने माझा चांगला अभ्यास घेतल्यामुळे आणि सतत माझ्या अभ्यासावर लक्ष राहिल्यामुळे त्याचप्रमाणे शाळेमध्ये असतात अंकुशराव MADAM,मिरगने सर,पाटील सर,खेडकर सर,स्वामी सर,चव्हाण सर,थिटे सर,देसाई सर,गायकवाड सर,जाधव सर,काटे सर यांचे मला सतत मार्गदर्शन राहिले आणि त्यामुळे मी १० वी पर्यंत पहिला क्रमांक तसेच विविध वर्क्तुत्व स्पर्धा,प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये या सर्व शिक्षक आणि आईवदिलामुळे यश मिळवले.शालेय जीवनात मी ज्या ठिकाणी शिकलो अशी उपळवाटे आणि माढा या गावातील लोक माझे मित्र( Vishal Shahane Sandeep Someshwar Tongale, Shrikant Kulkarni
Pravin Kamble Vaijinath Gaikwad श्रीकांत वाळके अमर राखुंडे,विश्वेश्वर,वल्लभ,अशरफ, इत्यादी),तेथील सामाजिक संस्र्कुतिक जीवन याचा माझ्या व्यक्तीमात्वावर प्रभाव पडला आहे.आज मी जिथे आहे त्यासाठी माझी पायाभरणी होण्यास खूप मदत झाली आहे.
कॉलेजला गेल्यानंतर मला नवीन मित्र, नवीन शिक्षक, नवीन ठिकाण(सोलापूर,मुंबई,पुणे) मिळाले त्यामुळे माझ्या विचार करण्याच्या आणि मोठी स्वप्ने पहावयाची सवय लागली.या प्रवासात मला Shivprasad Nakate Shrikant Kashid Pravin Latke Sanjay Wakade Suhas Pandhare Dilip Sule सुकेश गोडगे ,अमर नवले जे स्पर्धा परीक्षेची भविष्यात तयारी करणार होते अशे मित्र मिळाले आणि त्यानंतर आम्ही सतत एकमेंकाच्या CONTACT मध्ये राहिलो.आज सर्व जन विविध पदावर शासनाची सेवा बजावत आहेत.त्याचबरोबर पदवीला असताना चांगला मित्र परिवार Sushil Patil Adhav Ambadas Suresh Shrikrishna Kendre Dr-Anand Patil Balu Mote Kunal Kuvalekar Tushar Alka Dadasaheb Borkar इत्यादी मिळाल्यामुळे त्याचबरोबर धावती मुंबई मुळे माझ्या जीवनात ३६० डिग्री परिवर्तन झाले.या काळात माझे BAMS मी पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण सुरु केला.या काळात मला माझ्या कॉलेजमधील शिक्षक यांचे कडून खूप मार्गदर्शन मिळाले.मुंबई मध्ये कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत निर्माण झाली त्याचप्रमाणे जर भविष्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जर SELECTION झाले नाही तर प्लान B म्हणून डॉक्टर झाल्यामुळे भविष्याची चिंता संपली होती.कोलेज करत असताना मुंबईत Krushnaji D Dabholkar SIR यांच्या क्लिनिक मध्ये Balasaheb Khandekar यांच्या मदतीने मी सांताक्रूझ येथे प्रक्टीस पण केल्यामुळे भविष्यात चांगली प्रक्टीस करता येईल याचा आत्मविश्वास निर्माण झालात..हाच माझा प्लान B.
प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पदिविला असताना सुरु केला.IAS बनण्याचे स्वप्न मनाशी बाळगून प्रथम मी नेटवरून एका यशस्वी उमेदवाराची मुलाखत वाचून CHRONICLE “IAS PLANNER”प्रथम वाचयला घेतले.त्याचे अध्ययन करयला सुरवात केली असता मला जाणवले कि मला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.कारण UPSC मार्फत दरवर्षी फक्त ३०० ते ४०० च्या दरम्यान जागा निघतात आणि त्या परीक्षेत जास्त करून IIT IIM केलेले उमेदवार जास्त पास होतात त्याचप्रमाणे त्यामध्ये अधिकारी कसा असावा याबद्दल लिहले होते तेह्वा मला जाणवले आपल्यात या गुणांची कमतरता आहे आणि आपल्याला हे गुण अंगी बनवायला हवेत.त्याचबरोबर आपले इंग्लिश पण जेमतेम आहे.आणि आपल्याला खूप अभ्यास करून आपले WEAK POINTS वर काम करावे लागणार त्याप्रमाणे मी काम करू लागलू.आणि स्वताला या स्पर्धेसाठी तयार करू लागलो.हा प्रवास सुरु करताना वाटत होते कि आपल्याला अजून पोहायला पण येत नाही आणि हा समुद्र आपल्याला पार करायचा आहे.खूप यश आणि अपयशाची उदाहरणे पाहत होतो.पण आपण हा प्रयत्न करून पाहूया या सकरात्मक विचाराने सुरवात केली.सकारत्मक विचारांची खूप पुस्तकांचे वाचन केले.त्यामुळे पुढे जाऊन आलेली अपयश पचवायला मदत झाली.
पदवी नंतर SIAC मुंबई येथे मी प्रवेश घेतला आणि तेथे खऱ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात झाली.आणि २०१० साली प्रथम UPSC ची परीक्षा दिली .तेथे मला Kiran Shinde Swapnil Patil Deepak Shinde Vaibhav Aldar विनोद पवार,श्रीकांत साठे,Amit Shendarkar,Ramesh Gholap आदी बरोबर अभ्यास कसा करावा,काय करयला नको काय करावे याचे माहिती मिळत गेली आणि प्रवास सुकर ह्वायला मदत झाली.नंतर पुणे विद्यापीठाच्या CEC केंद्रात मला Shivprasad मदतीने Sandeep Madkar Rahul Kardile Amitkumar Nikalje Girish Pandit Shivaji Dhavale Shakti Kadam Manisha Gample-Jadhav आदी बरोबर अभ्यासात मदत झाली.
त्यांनतर कोल्हापूर येथील PRE IAS TRAINING CENTRE येथे आम्ही ग्रुप ने जॉईन झालो.तेथे हेळवी सर,महाराज-पाटील MADAM यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी अभ्यास केला तेथे आम्ही २ वर्ष होतो त्यामध्ये Rahul Kardile Sandeep Madkar Ishwar Jarande Shailendra Shinde Sachin Sangle SUHAS KADAM,SACHIN GAWDE, गिरीश जाधव अमोल निकम Amitkumar Nikalje Vaibhav Aldar Vinod Yerne Sachin Patil Deepak Shinde सोबत अभ्यास केल्यामुळे माझ्या यशात मोठा वाटा आहे.या काळात मला खूप वेळा अपयशाला समोर जावे लागले(मी एकूण २० पेक्षा जास्त दिलेल्या विवध प्रकारच्या परीक्षेत यश मिळवू शकलो नह्वतो परंतु प्लान B तयार असल्याने आपले आयुष्यात चांगलेच होयील या विचाराणे मी प्रयत्न करत गेलो.आणि मला या प्रवासात माझ्या घरातून सतत मानसिक आणि आर्थिक मदत तसेच मित्राकडून सतत प्रेरणा,मार्गदर्शन आणि आधार मिळत होता.
ज्या वर्षी मला MPSC मधून यश मिळवले त्या वेळेस आम्ही ग्रुप चर्चा करत होतो माझ्या या यशात त्या ग्रुप चा खूप मोठा वाटा आहे त्या मध्ये Nathaji Patil Sangram Bhosale Sachin Kedari Patil Mahesh Gharge Sudarshan Budgemwar GANESH MAHADIK आदी
या प्रवासात मी खूप यश आणि अपयश मिळवलेले उमेदवार पाहिले.आणि या प्रवासात आसे लक्षात आले कि खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार या क्षेत्राकडे वळत आहेत.त्याला वेगवेगली कारण असतील.परंतु त्यांच्याकडे जर त्यांचे SELECTION नाही झाले तर कोणताही पर्याय उपलब्ध नाहीय त्यांनी माझ्या मते प्लान B तयार करयला हवा.मला ज्या प्रकारे माझ्या वाटचालीत चांगले शिक्षक,मित्र,चांगले वातावरण मिळाले आणि जात SELECTION नाही झाले तर प्लान B तयार होता.आणि माझे शाळेतील अकॅडमिक चांगले होते.त्यामुळे तो होऊ शकतो तर मी का होऊ शकत नाही हा जो विचार आहे तो विचार खूप आत्मघातकी ठरू शकतो.त्याचप्रमाणे Vivek Kulkarni SIR यांच्या मताप्रमाणे आपण विविध यशस्वी उमेदवारांचे भाषण ऐकतो आणि आपल्याला विचार येतो कि तो होऊ शकतो तर मी का होऊ शकत नाही हा विचार खूप खतरनाक ठरेल.आणि माझ्याबरोबर जे अधिकारी ज्घालेत त्यांना मी खूप जवळून पहिले आहे खूप मेहनत आणि काही वेळेस नशिबाची पण साथ मिळाल्यामुळे होऊ शकले आहे कोणती तरी INSTITUTE जॉईन केली तर यश मिळेल या भ्रमात राहू नका आपण आपण या क्षेत्रात कशासाठी येतोय?या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही विविध पर्यायाचा पण विचार करयला हवा.यश मिळवणे सोपे आहे का? या क्षेत्रात लाखो उमेदवार परीक्षा देत आहेत परंतु जागा मात्र हजारच्या आतमध्ये आहेत.याचा पण विचार कार्याला हवा.वेगवेगळ्या संधी शोधायला हव्यात.आपण या वाटेत कुठे तरी थांब्याला हवे.आपली आयुष्याची महत्वाची वर्ष यावा नको जायला.खूप मोठ्या संधी आपण या प्रवासात वाया घालवू नये.सरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या यशात पर्याप्त क्षमता,कौशल्य,सातत्य,आत्मविश्वास,चांगले मार्गदर्शन,चांगले मित्र आणि शेवटी नशीब या सर्व बाबी जुळून आल्या.आणि हे यश माझ्या बरोबर SELECT झालेल्या १२५ क्लास १ ऑफिसर यांना मिळालेले यश सहजासहजी मिळाले नाही त्या मागे प्रचंड मेहनत आहे.विविध बाबी जुळून आल्या आहेत.राहुल,शिवप्रसाद,दीपक शिंदे संदीप माडकर सर हे माझ्या समोर IAS,IPS बनले.त्यांचा प्रवास खूप खडतर राहिलेला आहे.या प्रवासात खूप असे पण आहेत खूप मेहनत करून यश मिळवू शकले नाहीत.त्यामुळे एवढा अभ्यास केला तर किंवा अमुक अमुक यांच्याकडे क्लास लावला तर यश निशित मिळते या भ्रमात राहू नका.
सर्वात शेवटी म्हणजे आपले पालक अतिशय मेहनत घेऊन पैसे पाठवत असतात.स्पर्धा परीक्षा हि FASHIN बनू नये.या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर माझे आयुष्याचे दिवस खूप चांगले जाणार आहेत असा जर विश्वास असेल तर विचार करा.जेवढ्या मोठ्या पदावर जाल तेवढ्या जबाबदारी आणि आडचणी वाढत जाणार आहेत.आणि त्यान सामोरे जाण्याची कुवत तुमच्यामध्ये निर्माण होणे पण गरजेचे आहे.FACEBOOK,WHATSAPP आणि YOUTUBE वर अधिकारी झालेल्या उमेदवारांचे वरवरचे विचार ऐकून या क्षेत्रात येऊ नये.
अधिकारी बनणे म्हणजेच जीवन नाही.त्याबाहेर पण खूप मोठे जग आहे.आपन खूप काही करू शकतो.आपल्याकडे असे आणखी विविध क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केलेले लोक दिसतील परंतु आपल्याकडील या सरकारी पदाना GLAMOUR असल्याने या लोकाकडे दुर्लक्ष होते.सरांनी सांगितल्या प्रमाणे मला वाटतंय कि सर्व अधिकारी यांनी या क्षेत्रातील सर्व बाजू मांडणे गरजेचे आहे.आणि अधिकारी बनल्यानंतर खरे CHALLENGES सुरु होतात याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.हि परीक्षा जे SINCERELY प्रयत्न करतात त्यांच्यासाठीच आहे .

टीप-माझी हि वैक्तिक मते आहेत.यात कोण्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर क्षमस्व.त्यांचाही माझ्या यशात खूप मोठा वाटा आहे.आणि यातून कोणाला DEMORALISE करण्याचा हेतू नाही.त्याचप्रमाणे मला POST मिळून २ वर्ष झाले आहेत या पोस्त टाकण्यात उशीर झाला कोणत्याही प्रसिद्धीसाठी हि पोस्त टाकत नाही.

One comment

  1. Khup chan ahe sir ya line…mala pn asach adhikari houn majya garib lokana khup madat Karachi ahe sir…mi ya sati khup mehnat karnar sir…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat