उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त संदर्भ सूची-

मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची सुरवात Dnyandeep academy च्या मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण या पुस्तकाने(परीक्षा होईपर्यंत हे पुस्तक सतत सोबत ठेवा) व success academy च्या GS-3 प्रश्नपत्रिका विश्लेषण( या पुस्तकाने सर्व विषयांचा अभ्यास कसा करायचा हे समजेल) या पुस्तकाने करा.

1⃣पेपर पहिला संदर्भ सूची-
1)इतिहास-

ग्रोवर,
इंडिया सिन्स इंडिपेंडेंस,
गाठाळ किंवा कठारे
11 वी स्टेट बोर्ड
(या विषयसाठी खुप कमी वेळ दया⏰, व परीक्षा जवळ आल्यावर या विषयात जास्त वेळ वाया घालवू नका📅)

  

2⃣) 🌤🌧भूगोल-

1)शालेय पुस्तक,
2)NCERT
3) भूगोल व कृषि(सवदी) या पुस्तकातुन 1 ला (प्राकृतिक भूगोल)व 8वा (हवामान) टॉपिक चांगला करुन घ्या इतर टॉपिक नॉमिनल वाचून घ्या(इतर टॉपिकसाठी अजित थोरबोले सरांच्या ऑडिओ क्लिप ऐका)
3)Mrunal geography video नक्की पहा.
4)G.C. Leong चांगल आहे( शक्य असेल तर वाचा)

       

🌽कृषी

1)अजित थोरबोले सरांच्या कृषीच्या audio clips
2)रंजन कोलंबे सरांच्या पुस्तकातुन syllabus related टॉपिक

♻पर्यावरण🌳

Unique academy – तुषार घोरपडे (पर्यावरण चा अभ्यास मसिकातील पर्यावरण विषयक घड़ामोडीतूनही करा.)

2⃣पेपर 2 -🇮🇳राज्यघटना🇮🇳📖

1)रंजन कोलंबे किंवा
M Laxmikant
2)M laxmikant polity question पेपर सेट
3)unique part 2 मधून फ़क्त कायदे व्यवस्थित करा इतर टॉपिक फ़क्त वाचून काढ़ा)
4) 50 प्रश्न राजकीय चालू घडामोडी वर असतात त्यामुळे मासिकतुन📚 syllabus शी रिलेटेड राजकीय घडामोडी व्यवस्थित करुन घ्या
5) पंचायत राज साठी किशोर लवटे सरांच पुस्तक

3⃣GS-3

(या पेपर चा अभ्यास करताना पुस्तकायेवजी टॉपिक फोकस करा)

1) year book -new vishal चे किंवा अरिहंत चे year book वापरा.
2)महाराष्ट्राची वार्षिक आर्थिक पाहणी
3)success academy GS 3 प्रश्नपत्रिका संच
4)दीपस्तंभ पार्ट 2
5) मानवी हक्क-दत्ता संगोलकर 6)unique part 1 मधून मानव संसाधनासाठी कार्यरत शासकीय संस्था , शिक्षण , व्यावसायिक शिक्षण हे टॉपिक करा
7)HR and HRD -Ranjan kolambe Sir

त्याचबरोबर या पेपरसाठी इंटरनेट चा वापर करा.

4⃣GS-4

1)Economics-दीपस्तंभ पार्ट 1 व दीपस्तंभ चा इकॉनॉमिक्स प्रश्नसंच(किरण डेसले सर)
2)Mrunal websites वरील economics चे टॉपिक
3)Mrunal videos
4)Dutt and sundaram मधील सिलेक्टेड टॉपिक
⚙🔭🔬Science and tech- साठी प्रमोद जोगळेकर(ksagar) किंवा जे चांगले पुस्तक मिळेल ते वाचा
💉🌡12 biology मधील बायोटेक्नोलॉजी टॉपिक
📚मासिकातून आर्थिक व विज्ञान तंत्रज्ञानविषयक घडामोडी
📊📑Economic survey

🔍काही महत्वाच्या websites

1) insightonindia
2)gktoday
3)mrunal
📚मासिक- पृथ्वी परिक्रमा, dnyandeep express, किंवा unique academy या तीन मासिकापैकी कोणतीही 2 मासिक

Imp- हि यादी परिपूर्ण नसेल व नसावी ही. नवीन आलेली पुस्तकही अवश्य पहा.

-नारायण मिसाळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी

4 comments

  1. Psi Nilesh Gayakwad

    Really nice blog sir it helps us a lot in making strategi for mpsc

  2. 3) भूगोल व कृषि(सवदी) या पुस्तकातुन 1 ला (प्राकृतिक भूगोल)व 8वा (हवामान) टॉपिक चांगला करुन घ्या इतर टॉपिक नॉमिनल वाचून घ्या(इतर टॉपिकसाठी अजित थोरबोले सरांच्या ऑडिओ क्लिप ऐका)

  3. Thanking you sir..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat