प्रत्येक वेळी थोडक्यात यशाने हुलकावणी देऊनही जिद्द न सोडता पोलीस उपअधीक्षक पदी निवड झालेल्या मिलिंद शिंदे यांची मुलाखत

प्रत्येक वेळी थोडक्यात यशाने हुलकावणी देऊनही जिद्द न सोडता पोलीस उपअधीक्षक पदी निवड झालेल्या मिलिंद शिंदे यांची मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
शिंदे मिलींद देवराम
2. कोणत्या पदी निवड झालीDysp/Acp
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रं3
4.वय 29
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .3
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हाबेलापुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवनाही
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयशAssistant Commandant – CAPF-2013
- UPSC Mains – 2013/2014/2015
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?ज्ञानप्रबोधिनी UPSC साठी

* मॉक – स्टडी सर्कल
* पृथ्वी
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .* Tehsildar
* अधिक्षक राज्या उत्पातदन शुल्कु
* Dy ECO
* ACST
* उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क
* मुख्याधिकारी
* DSLR
* NT
* कक्ष अधिकारी
* ABDO
13.१०वी ला किती टक्के मार्क77%
14. १२ वी ला किती टक्के मार्क78%
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळाले– B. फार्मसी (78% गुण)
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
NDMVPS College of Pharmacy
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे कानाही
18.छंद अथवा अंवातर कौशल्येनाही
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमी1) आई – सौ. लता देवराव शिंदे गृहिणी
2) वडिल – श्री. देवराम नागुजी शिंदे (सेवानिवृत्तa मुख्याध्यापक)
3) बहिण – शिंदे सुवर्णा देवराम तलाठी
3) भाऊ – शिंदे प्रशांत देवराम (M.sc. computer science व MPSC ची तयारी )
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?* लहान पणापासुनच प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. कारण प्रशासन हि एक मोठी यंत्रणा आहे. यात जॉब प्रोफाईल dynamic आहे त्याच प्रमाणे प्रशासनाचा लोकजीवनाशी थेट संबंध येतो.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?1. आपले ध्येहय नेहमी उच्चक ठेवा.
2. स्वतःशी व आपल्या मेहनतीशी प्रामाणिक रहा
3. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा.
4. अभ्याासाचे नियोजन Monthly, weekly & Daily basis वर करा
5. मी प्रयत्न करणार आणि मी यशस्वी होणार हा विचार नेहमी आपल्या मनाला सांगा. त्या तुम्हाला Positive energy व प्ररेणा मिळेल. 6. आणि सर्वात महत्वाgचे सकारा दृष्टिकोण बाळगणा-या मित्रांसोबत रहा. Negative असणा-या मित्रांपासुन शक्यतो दुर रहा.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?2014 च्या राज्यसेवा मुख्य परिक्षेत मला 235 गुण होते. परंतु मराठी व इंग्रजी असे दोन्ही मिळुन 43 गुण मिळाले त्यामुळे मुलाखातीस पात्र ठरलो नाही.
•2012 च्या मुख्य परिक्षेत मला भाषा विषयात 105 गुण होते. 2014 मध्ये एवढा फरक कसा पडला ते मला अजुनही कळाले नाही

* 2015 च्या मुख्य परिक्षेस केलेला विशेष प्रयत्न म्हाणजे (Calligraphy) चा क्लास. मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांसाठी मी सुंदर हस्तारक्षराचा क्लास हे त्यालवेळी माझे वय होते 29 वर्ष आणि त्यावेळी माझे क्लासमेट होते 1 ली व 2 इयत्ते्मध्ये शिकणारी मुले
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?23.
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रियाPaper – I खुप Dynamic व vast होता.

Paper – I I Reading Comprehension फार tricky
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?मुख्य परिक्षेसाठी Test Series लावली नव्ह्ती
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?Paper – I - 83
Paper – I I - 82
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?मराठी – 55
इंग्रजी – 66
GS I - 58
II - 66
III - 60
IV - 57
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?1. कमी sources वापरा.
2. Standard Sources वापरा
3. आपल्या गरजेनुसार revisions करा
आणखी मुलाखतीसाठी भेट द्या mpsccimplified.com
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?स्वतःचे Mind stable ठेवण्यासाठी तसे मला विशेष प्रयत्न करावे लागले नाही. UPSC साठी माझा
optional Psychology होता. Psychology ने Post तर दिली नाही परंतु जीवन जगण्या ची कला शिकवली.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?तुम्हााला नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते आधी ठरवा म्ह्णजे Civil servies की Banking, की आणखी का‍ही कारण प्रत्येक परिक्षेचा Requirement वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे एकाचवेळी MPSC व UPSC करण्याचा प्रयत्न करू नका दोन्हीे परिक्षांसाठी वेगळा Approch लागतो. एका वेळी एकच परिक्षा Focus करा.
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?मी इंटरनेटचा वापर मर्यादित प्रमाणावर केला.
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?मुख्ये परिक्षेपूर्वी साधारणत: दीड महिना अगोदर Revision ला सुरूवात केली होती. परंतु त्याचसोबत मी काही राहिलेले topics पण वाचलेत.
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?माझा भर हा पुस्तक underline करून त्या मध्येच बाजुला महत्वाची माहिती लिहण्यावर असायचा त्यामुळे Notes काढण्यावर मी जास्त भर दिला नाही. जो Volatile Part होता, जसे की Paper – II मधील कायदे, HRD मधील योजना त्यांपचे वर्ष आणि भारत व महाराष्ट्र यांच्या आर्थिक पाहणीतील आकडेवारी तसेच वर्तमानपत्रातील आकडेवारी यांच्या हस्तलिखित Notes मी revision साठी वापरल्या होत्या.
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?अवघड उपविषयांसाठी – Revisions GrouP Discussion चा वापर केला.
36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?चालु घडामोडींसाठी मी – लोकसत्ता व INDIAN EXPRESS ही दोन वर्तमानपत्रे व Unique Bulletine व परिक्रमा या मासिकांचा वापर केला.
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?1. स्वतः बद्दलची माहिती
2. पदवी शिक्षणाबद्दली माहिती
3. MPSC तील पदे व त्याबद्दल माहिती.
4. चालु घडामोडी
5. मुलाखातीस साधारणत विचारले जाणारे प्रश्न तयार केले व त्यांची उत्तरे लिहुन काढली त्यावर तयार होणारे Sub-questions, परत त्यांची उत्तंरे अशा प्रकारे questions बनविला.
•Graduation ची तयारी करतानी आमच्या Pharmacist लोकांचा ग्रुप बनविला 100 Topic List तयार केली व त्यावर Group Discussion केले.

• मॉक मुलाखत दिली होती.

मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखातीपेक्षा वेगळया असतात. परंतु तरीही आपण मॉक मुलाखाती दयाची जेणेकरून आपणास Mannerism, stress Management व Familiarity या गोष्टींची प्रचिती येते.
•मॉकचा Feedback Negative आला म्हणुन खचुन जाऊ नका. आपल्या झालेल्या चुका सुधारून घ्या आणि पुढे चला बस.

38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?श्री. मोरे सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?15-20 मिनीट
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?माझ्या PROFILEमध्ये छंद आणि POSTचा उल्लेख न केल्यामुळे माझी संपूर्ण मुलाखत माझ्या पदवी वर झाली.
मुलाखाततील प्रश्न-
i)Pharmacutical industry च्य्या strenght and weakness
ii)patent म्हणजे काय?
iii)product patent म्हणजे काय?
iv)process patetnt म्हणजे काय?
v)expiry date कशी काढतात?
vi)expired crocin जर chairman ने खाल्ल्लो तर काय होयील ?
vii)what are different type of dosase forms?
viii)Which drugs cant be take orally/
ix)what if i take Nicotin tablets?
x)तहसीलदारांची कार्ये सांगा?
xi)तहसीलदाराच पहिला प्राधान्य क्रम का टाकला?
xii)तुमच्या तालुक्याचे तहसीलदार म्हणून तुमची निवड केली तर तेथील प्रशासन सुधार्ण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराल?
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?2017 मध्ये “देवलता अॅकेडेमी फॉर UPSC अॅड MPSC ” in pune या नावाने स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा विचार होता. परंतु सुदैवाने किंवा दुर्देवाने ती वेळ आलि नाही.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?43.
४४.यशातील भागीदार आई,वडील,भाऊ आणि बहीण, माझ्या या प्रवासातील सर्व शिक्षक आणि माझे मित्र त्यांमध्ये विशेष उल्लेख म्हणजे विशाल साखोरे.कैलास अन्डील,स्वप्नील कापडणीस,नरेंद्र देशमुख,स्वप्नील पवार खूप योगदान आहे.आम्ही सर्व जन roommate होतो.
४५.तुम्ही वापरलेली पुस्तक सूची History -
-8 वी, 11 वी (State Board)
-ग्रोवर
-समाधान महाजन युनिक
-अनिल कटारे
-स्पेकट्रम
-रंजन कांबळे
-बिपीन चंद्रा (since Independence) (Sleeted Topic)

Geography -
-4 थी – 12 वी (State Board)
-8 वि – 12 वी (NCERT)
-ए.बी.सवंदी (मोठे)

Agri -
-रंजन कांबळे (कृषी)
--(State Board) 11 वि – 12 वी (State Board) (कृषी)

Polity -
-M. Laxmikant (English)
- Or रंजन कांबळे
-दिपस्तंभ – भाग – 2
-Unique – I and II
-Cuurrent Schemes

Economic-
-रंजन कांबळे
-दिपस्तंभ – भाग – 1
-Datta & Sundaram
-Indian Economic Survey -Maharashtra इकॉनॉमिक सुर्वेय

Science & TECH -रंजन कांबळे –
-12th -BiOlogy (Biotechnology – Chapters)
राजपथ

Paper Analysis :-
1. ज्ञानदीप प्रकाशन – (for mains)
2. HRD – Success Academy (I.P.singh)

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat