प्रशासनात काम करण्याच्या हेतूने नामांकित IT कंपनीतील सहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाची नोकरी सोडून राज्यात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या रोहिणी नऱ्हे यांची मुलाखत

Wप्रशासनात काम करण्याच्या हेतूने नामांकित IT कंपनीतील सहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाची नोकरी सोडून राज्यात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या रोहिणी नऱ्हे यांची मुलाखत


1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
रोहिणी दत्‍तात्रय नऱ्हे
2. कोणत्या पदी निवड झालीनायब तहसीलदार
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंPN004244
4.वय30
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .3
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हापाबळ/शिक्रापुर,ता. शिरूर, जि. पुणे 
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवTata Consultancy Services Ltd. Pune (2007-2014) 
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश2013 - Pre-Pass , Mains – इंटरव्यू Call – 2 मार्क्‍स ने गेली
* 2014 - Pre, Mains Pass - पास select – Missed By 8 मार्क्स
*  2015 – Naib Tahsildar 
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?मुख्य राज्यसेवा– सिनर्जी स्टडी पॉईंट पुणे.
* Mocks – युनिक Acedency 
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .SP    (Excise)  
* Tehsildar 
* ACST 
* Dy ECO 
* NT 
* DO
13.१०वी ला किती टक्के मार्क91.73%
म. गांधी विद्यालय रा. नगर 
14. १२ वी ला किती टक्के मार्क93.67%
Feugsson college Pune 
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेB. Tech (E & Tc) (8.34/10 COPA) 
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
कॉलेजऑफ इंजिनीरिंग,पुणे 2007
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे कानाही
18.छंद अथवा अंवातर कौशल्येकुकिंग,ध्यान करणे,योगासन करणे
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमी1) आई – गृहिणी 
2) वडिल – Tata Motors मधुन निवृत्‍त. 
3) पती – सॉफ्टवेअर इंजिनियर 
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?* सात वर्षाच्या IT च्‍या जॉबमधील सुरवातीची 5 वर्ष प्रशासकीय सेवेत जाण्‍याचा विचार कधीच केला नाही 
         परंतु काम करत असताना असे नेहमी जाणवायचे की आपले काम स्वतःपुरते किंवा कंपनीपुरते मर्यादित राहत आहे. 
शिवाय सासर व माहेर दोन्‍हीकंडुन पार्श्‍वभुमी ग्रामीण व शेतकरी कुंटुबातील आहे.सर्वसामान्‍याच्‍या प्रश्‍नाची व शेतकरी कुंटुबातील आहे सर्वसामान्‍याच्‍या प्रश्‍नाची जाण आणि त्‍यांच्‍यासाठी आपल्‍या शिक्षणाचा व अनुभवाचा वापर करण्‍याची मनोमन इच्‍छा होती. 
यात पतीनी आणि एकंदरित सर्वांनी माझ्या प्रशासकीय सेवेत करिअर करण्‍यास पाठिंबा दिला. त्‍यामुळे मी मला 5 वर्षाची मुलगी असताना आणि IT मध्‍ये स्थिरस्‍थावर झालेले असताना राजीनामा देऊन स्‍पर्धा परीक्षेच्‍या क्षेत्रात धाडसी निर्णय घेतला. 
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?पहिली गोष्‍ट – You accept it - अनिश्चितता आहे 
You accept it when you start studying. 
तुमचा एक Plan – B तयार ठेवा.
दुस‍रि गोष्‍ट -  Be clear about your goal and why you want to join the services 
खुप चांगल्‍या/कल्‍याणकारी आणि उच्‍च ध्‍येयापोटीच या सेवेत येण्‍याचा निर्णय घ्‍या. 
Nature also support if your intentions are positive. 
तिसरी गोष्‍ट – अर्जुनाची गोष्‍ट लक्षात ठेवा “अर्जुनाला पक्षाचा डोळाच दिसायचा”. 
So you concentrate on you goal other distractions will automatically go."
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?मराठी व इंग्रजी – भाषा विषयांकडे दुर्लक्ष. या विषयांना मागच्‍या अटेम्‍टला वेळच दिला नव्‍हता 
     - या वेळेला किमान प्रत्‍येकी 2 पेपर सोडवुन पाहिले होते त्‍याचा फायदा झाला. 
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?-  2013 चा attempt job करत असताना दिला 
- You must have habbit of stealing the time if you are working and study should be target based and quality oriented.
                                 target-based 
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रिया24.
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?25.
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?1) Gs  =  68 
2) CSAT = 80 
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?1)  Marathi = 59 
2) English  = 57 
3) Gs 1 = 43 
4) Gs 2 = 66 
5) Gs 3 = 52 
6) Gs 4 = 59 
----------- 
   336 
+   60 (मुलाखत)
----------- 
       396 (एकूण)
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?1. ज्‍या प्रश्नाचे उत्‍तर. 
a) Either 100 % माहिती आहे – 4 पैकी 1
b)  Or 50% eliminate होत आहेत – 4 पैकी 2 
असेच प्रश्‍न attempt  करावे भले attempt कमी आला तरी चालेल. 
2. 50% eliminate होणारे Q – सोडवताना – थोडा logic चा वापर करावा उत्‍तर काय असु शकते या पेक्षा काय असु शकते हे ठरवा. 
3. वरील 1 व 2 साठी –
i) conceptual  understanding 
I1. ज्‍या प्रशांनचे उत्‍तर. 
a) Either 100 % माहिती आहे – 4 पैकी 1 100 %शांनचे उत्‍तर कदाचन d of life. there 
b)  Ou 50% eliminate होत आहेत – 4 पैकी 2 
असे प्रश्‍न attempt  करावे भले attempt कमी आला तरी चालेले. 
2. 50% eliminate होणारे Q – सोडवताना – थोडा logic चा वापर करावा उत्‍तर काय असु शकते या पेक्षा काय नसु शकते हे ठरवा. 
3. वरील 1 व 2 साठी – 
I ) conceptual  understanding 
II) Revision 
III) मागचे Q paper analysis यांचा नक्‍कीच फायदा होऊ शकतो.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?i)योगासन व Meditation  चा फायदा होतो. 
ii)चांगले सुविचार/उदाहरणे/You tube of Videos पाहाणे. 
iii)सकारात्‍मक विचाराची मनाला सवय लावणे 
iv)Finally MPSC Post is not the end of life. There are many more opportunities in life. We have to just work with dedication “कर्मण्‍येबाधिकरस्‍ते मा फलेषु कदाचन!” 
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?i)There are very few who can run behind their dreams and you are one of those lucky people.
ii)Civil services is not for glamour,it is for the society.So understand the role/position i.e. leadership,you are going to spend years for study.
iii)If you pass,well and good
Even if you dont,nothing to lose out.You will definitely do any career in life in an outstanding manner once you prepare for civil services.So enjoy studying!!
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?i)मुख्यला HR HRD साठी वापर केला.
ALL government and ministeries website.
ii)खूप detailed नाही परन्तु overview.
iii)इंटरविएव-व्हाट्सअँप ग्रुप चा फायदा झाला.
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?15 दिवस अगोदर
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?काही ठराविक टॉपिक च्या शॉर्ट नोट्स हस्तलिखित
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?मला असा कोणताच उपविषय अवघड वाटत नाही.कारण हे विषय गणितासारखे गुंतागुंतीचे नाहीत.
ii)पापेरमध्ये आपल्याला एखादा टॉपिक वरील प्रश्न अवघड वाटतात कारण ते टॉपिक वाचलेले नसतात किंवा revise केलेले नसतात मग आपल्याला ते आठवत नाहीत.

36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?I) Daily – कोणताही एक पेपर वाचणे 
II) Monthly any one मॅगझिन.all are equally good 
III) इंटरव्यू थोडे detailed analysis of current affairs – for 2 months of interview  period 
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?I) Unique academy – भोळे सराकडे तयारी केली II) Group discussion,  current affairs analysis & Mock interviews 
III) Mock and actual interview  - प्रश्न 60-70% सारखे ,पण वातावरण वेगळे असते. 
   * असे असले तरी 2/3 Mocks जरूर दयावे त्‍यातुन behaviour mistakes  बोलाण्‍याच्‍या पध्‍दतीतील त्रुटी, approach/attitude कसा असावा हे कळते.
  * भिती निघून जाते 
  * Excellenc is achieved through repeatations only 
    * So practice, practice & practice 1,2,3 unless you master 
    *" Every master is always first disaster remember this."
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?श्रीमती. अपराजित मॅडम
39.मुलाखत किती वेळ चालली ?25 मिनिटे
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?

1)10 वीचे मार्क्स आणि वर्ष
2)12 वीचे मार्क्स आणि वर्ष
3)पदवीचे मार्क्स आणि वर्ष
4)पदवी नंतर आतपर्यंत काय केले?
5)IT मधील प्रदीर्घ असा अनुभव असताना प्रशासनात येण्याचा निर्णय का घेतला?
6)प्रशासनात E&TC चा काय उपयोग होईल?
7)Biometrics उपयोग आणि related प्रश्न
8)GPS tracking PDS कोणकोणत्या राज्यात आणि इतर प्रश्न
9)आधार कार्ड बाबत DETAILED प्रश्न
10)AM आणि FM काय आहे?
11)radio चे काम कसे चालते?
12)शनिशिंगणपुर बद्दलचे मत?
13)helmet सक्ती करावी का?
14)carporate मध्ये महिला सुरक्षेसाठी काय उपाय योजना केल्या आहेत?तुमचा काय अनुभव आहे?
15)मोबाईल मधील frequency कशी काम करते?
16)e-coommerce. A)why app is better than website? B)What are the benefits? C)why do you got discount,when we purchase throgh app?
17)महिला ससुरक्षेसाठी अँप devlop होतायेत,याचा फायदा होईल असे तुम्हाला वाटते का?
(30% interview इन इंग्लिश)

मुख्य focus
i)IT तुन प्रशासनात का?
ii)पदवी-इलेक्ट्रॉनिक्स आणि telecommunication वर प्रश्न
iii)२-३ प्रश्न जवळच्या चालू घडामोडीवर विचारले.
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?* All were expected questions 
* I think interview is very  predictable.You just have to be honest and clear in thoughts 
* You must be aware of your graduation basics. It is expected you answer those questions. 
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ? मी अगोदर IT मध्ये जॉब केला होता,मला आत्मविश्वास होता कि मी परत जाऊ शकते.थोड STRUGGLE करावे लागले असते.
-Else I would be happy to be a homemaker actively involved in social welfare,daughter upbringing, and family responsibility.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?* MPSC ची process खुपच transparent आहे का‍ही त्रूटी राहु शकतात पण candidates त्‍या Accept  कराव्‍या. 
* शेवटी अधिकारी हे solution काढणारे अडचणीचा बाऊ न करता, तक्रार न करता कोणत्‍याही परिस्थितीशी 
     लढा देणारेच असावे. “So Be +ve “ 
44.तुमच्या यशातील भागीदार?प्रथमतः माझ्या यशात माझे कुटुंबाचा वाटा सर्वात मोठा आहे.घरामध्ये "शिक्षण आणि शिस्त"यांना खूप महत्व असल्याने माझ्यावर त्याचे संस्कार झाले.माझे आई-वडील,सासू-सासरे यांनी सतत आधार दिला.विशेष म्हणजे माझे पती श्री.योगेश विरोळे यांनी मला प्रथम या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली आणि प्रोत्साहन दिले.सुरवातीला सिनर्जीचे श्री.अतुल लांडे सर आणि श्री.सुजित रुकारी सर यांचे मार्गदर्शन लाभले.मुलाखतीसाठी युनिक अकादमीचे श्री.मनोहर भोळे सरांचे मार्गदर्शन लाभले.त्याचबरोबर अनेक मित्र आणि मैत्रीण यांनी वेळोवेळी ग्रुप डिस्कशन च्या माध्यमातून मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat