राज्यात मुलींमध्ये प्रथम येऊन तहसिलदार पदी निवड झालेल्या मेघा ढोले यांची मुलाखत

राज्यात मुलींमध्ये प्रथम येऊन तहसिलदार पदी निवड झालेल्या मेघा ढोले यांची मुलाखत

 

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
मेघा नारायण ढोले
2. कोणत्या पदी निवड झालीतहसिलदार (गट अ)
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंPN003168
4.वय18/07/1991
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .2013,2014,2015 (MPSC राज्यसेवा)
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हामु.पो. तडवळे ता. खटाव, जि. सातारा
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवसहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय) गृह विभागात कार्यरत – जून  2014 पासून
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश UPSC

·         पूर्व परिक्षा –          2013 – अपयश

·         मुख्य परीक्षा –       2014, 2015 – मात्र मुलाखतीस पात्र ठरले नाही.
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी क्लासेस लावले नाहीत.

मात्र मुलाखतीसाठी क्लास ला MOCK INTERVIEW दिला
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता . 1. तहसिलदार

2. सहा. विक्रीकरण आयुक्त

3. उप. मुख्य कार्यकारी अधिकारी

4. Dy. Supt. Land Record

5. Asst. Comm State Excise

6. section officer

7. Naib Tahsildar

8. B.D.O.

9. C.O.
13.१०वी ला किती टक्के मार्ककै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल पाटण जि. सातारा, (मार्क – 88 टक्के,2006)
14. १२ वी ला किती टक्के मार्क82.5 टक्के, 2008
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेB.E. (Electrinics & Telecommn) 63.07 टक्के –
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
Cumanins College of Engg. For Woman, Pune –2012 उत्तीर्ण
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे कानाही
18.छंद अथवा अंवातर कौशल्येवाचन (आत्मचरित्र), गाणी ऐकणे
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीØ  वडील – (महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी) पोफळी ता. चिपळूण जि. रत्नागिरी- कार्यरत

Ø  आई – गृहिणी

Ø  बहीण – (योगीता नारायण ढोले ) राज्यसेवा 2013 मधून नायब तहसिलदार पदी निवड सध्या हातकणंगले जि. कोल्हापूर येथे कार्यरत
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?वडीलांच्या मार्फत या क्षेत्राची माहिती इ. 9 वी, 10 वी मध्ये असताना मिळाली. मात्र तेव्हाच इकडे यावे असे नक्की नव्हते. इंजि. च्या 2nd , 3rd वर्षाला असताना इजि. होऊन मर्यादीत क्षेत्रात काम करण्यापेक्षा अधिक व्यापक स्तरावर काम करावे ही इच्छा तीव्र झाली. MNC कंपन्यात निवड झाली होती. मात्र ते join न करता अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. याबाबतीत घरच्यांचा पाठिंबा मोलाचा ठरला. मी व माझ्या बहिणीने सोबत अभ्यास सुरू केला.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?अनिश्चितता खूप आहे. Success ratio कमी जोरात सुरवात, मात्र नंतर सातत्याची कमतरता

I)स्पर्धा परीक्षेच्या विश्वात येताना आपण इकडे का वळतोय हे सतत लक्षात ठेवा.
II) आपले हेतू स्पष्ट व पवित्र असावेत.
असे असल्यास अपयश आले किंवा नाही अडचणी आल्या तरी देखील आपण ध्येयाशी  एकनिष्ठ रहावे.
III)ध्येयाशी एकनिष्ठ रहावे, धरसोड वृत्ती जास्त दिसते विद्यार्थ्यांच्यात कोणी तरी दुसरा तयारी करतो, म्हणून आपण पण करुया असा विचार करू नका.
"Success is not final and failure is not fatal. It is the  courage to continue that cownts-  W. Churchill"
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?I)मला आलेल्या अपयशाच मी खूप दिवस analysis केल.  त्यात  मला जाणवलेली गोष्ट असे की, न्यूनगंड व आपणावर खूर कमी दिवस अभ्यास केलाय काही जाण दोन-चार वर्ष अभ्यास करतात अशी भिती.

II)सुधारण्यासाठी – आपल्या मार्काचे detail analysis माझे मराठी व इंग्रजी कच्चे होते. मार्क येत नसत त्यासाठी जास्त प्रयत्न. त्याचा फायदा झाला.स्वतःते strong points ओळखले. GS माझा strong point होता. त्यातही GS1, GS2 जास्त strong. HRD, ECO वर मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न. Negative marking मुळे गुण जाणार नाहीत इकडे लक्ष दिले.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?i)नोकरी करताना थोड्या अडचणी येतात मात्र आपल्याला मिळालेल्या वेळेची खरी किंमत तेव्हाच कळते

ii)रोज पेपर वाचन ठेवा

iii)रुमवर इतर जण देखील अभ्यास करणारे असतील तर ग्रुपमध्ये चर्चा करा.

iv)रोज दोन तास किमान GS करा.( शनिवार, रविवार सुट्टी या दिवशी खुप अभ्यास)

v)2nd & 4th शनिवार, रविवार एक दिवस पूर्ण एक पुस्तक अस मी करायचे

vi)Pre साठी कधीच सुट्टी नाही घेतली. Regular Study व CSAT  वर भर
vi) Quality material वापरा. वेळ वाया जाणार नाही.

vii)Mains साठी mpsc व upsc च्या पण सुट्टी घेतली ( 1 ते 1.5 महिना)
आणखी मुलाखती वाचण्यासाठी अवश्य भेट द्या.mpscsimplified.com(हि मुलाखत mpscsimplified. com उपलब्ध आहे)
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?मुख्य परीक्षेची तयारी करताना test series लावली नाही. पूर्वीच्या प्रश्न पत्रिकांवर अधिक भर
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?Paper 1---75
Paper 2---78
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?§  मराठी  - 59

§  इंग्रजी – 65

§  GS 1 – 60

§  GS2 – 70

§  GS3 – 44

§  GS4 – 50

एकूण – 348 + 48 = 396
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?Ø  Negative कमी जावेत याकडे जास्त लक्ष प्रश्न पत्रिकांचे detail analysis. प्रश्नांचा सखोल अभ्यास.

Ø  Paper 1 & 2 अधिक भर. 3&4 – avg score. कारण HRD, ECO, S & T यात काही बऱ्यापैकी प्रश्न अगदीच माहित नसतात. तर जास्त output देणाऱ्या विषयावर भर दिला.
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?Ø  Minute reading imp आहे. काय असत्य नाही/आहे? असे नीट वाचा.

Ø  Revision जास्त करा.

Ø  काही factual Que. साठी आकडेवारी पाठच करा.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?स्वतःचा अभ्यास व परीक्षा वरच केंद्रित व्हा. इतर लोक काय करतात किवा त्यामुळे wind unstable होईल अशा गोष्टी करु नका.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?I)हेतू तपासून पहा

II)परीक्षा पूर्णपणे समजून घ्या. त्यासाठी वेळ गेला तरी चालेल.
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?मध्यम वापर करा.खूप जास्त वापरू नका. Govt. sites तसेच insightsonindia चांगल्या आहेत.
Mrunal.org हि वेबसाईट चांगली आहे.जस्तीत जास्त पुस्तनकांचा वापर करा.
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?20 दिवस अगोदर सुरू केली.
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?साठी स्वतःच्या हाताने काढलेल्या notes व Books मध्ये underline केलेले महत्वाचे वाचा व पुन्हा आठवून पहा.
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?i)चालू घडामोडीवर किती प्रश्न विचारतात ते पहा. रोजची चालू घडमोडीची स्वतःची वही करा.

ii)आठवड्यातून एकदा सर्व घडामोडी पुन्हा वाचा

iii)चालू घडामोडी GS-2, GS-3 & GS-4 साठी महत्वाच्या आहेत.
36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?i)मूख्य परीक्षेतील महत्वाचे उपविषय – कृषी व Sci & Tech
ii)हे विषय सलग वाचण्यासाठी कंटाळवाणे आहेत. रोज थोडा वेळ वाचा. Pre चा Result  नंतर याकडे अधिक लक्ष दिले.
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?i) हा माझा सलग तिसरा interview होता. 2013,2014,2015

ii)प्रत्येक वेळी मुलाखतीचा अनुभव वेगळा

iii)तयारी करताना biodata वर अधिक भर

iv)Profile ची एक print सोबत ठेवा, ती पुन्हा पुन्हा वाचा

v)स्वतः प्रश्न तयार करा व उत्तरे काढा

# काही महत्वाच्या गोष्टी
i)BIODATA
ii)Working Experience
iii)Netive place – प्रामुख्याने ग्रामीण भाग .
iv)Current Issue

#म़ॉक Interview 2-3 दिले. द्यावेच असे नाही. मात्र आपली बोलण्याची पद्धत व मुद्देसुद पणासाठी फायदेशीरस्वतःची Originality जपा. महिना  दोन महिन्यात रोज थोडा वेळ interview वर लक्ष द्या. Group ने तयारी करा. स्वतःच्या चुका सुधारा. आत्मविश्वास खचून देऊ नका.
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?श्री. मोरे सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?25 मिनिटे
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?राज्यसेवा मुलाखत
वि. ना. मोरे सर.. ०४/०३/२०१६..
या बसा..
कुठून आलात..??
१०?? Marks  कुठून
१२?? ?? Marks  कुठून..
b.e. ?? Marks  कुठून
शिक्षण पूर्ण झाल्या पासून पुढे काय केले...??
सध्या काय करता..??
तुमच्या section ला कोणते काम चालते..??
विदेशी नागरीकांना भारतीय नागरीकत्व मिळण्यासाठी काय तरतूद आहे..??
किती प्रकारे नागरीकत्व मिळू शकते...??
act समजावून सांगा.
वंश, जन्म, नोंदणी , naturalisation , विलीनीकरण समजावून द्या.
सध्याव्ह्या provisions काय आहेत..?
modes of communications काय आहेत..??
ज्ञापन.. काय..??
परिपत्रक काय..??
rules of bussiness काय आहेत..??
अधिकारी व पदाधिकारी यांत काय फ़रक आहे..??
gazeette काय ....???
राज्य पालांच्या नावाने आदेशाने असे का लिहितात..??
dpsp  व त्या अनुषंगाने केलेले कायदे सांगा.
M1---- ------
Indian constitution मधील एखाद्या भागाचे पूर्ण Description द्या.
M2 - - - -
महाराष्ट्रातील वीजनिर्मीती मध्ये सर्वात जास्त वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे..??
औष्णिक, जल आणि अणू उर्जा यांपैकी तुम्ही कोणती prefer कराल..??
औष्णिक का नाही ??--- कोळ्श्याची टंचाई, कमी प्रतीचा कोळसा... etc..
कोयना प्रकल्प फ़ायदेशीर आहे का...??
तेथील पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे का..??
तुम्ही SDO असलेल्या ठिकाणी एखादा प्रकल्प उभारायचा आहे.... शासनाने सांगितले आहे की १० दिवसात जागा हवी आहे.. तेथील नागरिकांचा प्रकल्पास विरोध आहे.. तर  Govt. ला काय report कराल..??
मोरे सर -- -- --
वीज निर्मिती होऊन बाहेर पडलेल्या पाण्याचा फ़ायदा होतो का..??
कोयना ट्प्पा क्र. १,२,३,४,५ समजावून सांग़ा.
प्रत्येक ट्प्प्याची वीज निर्मिती क्षमता सांगा.
वडील काय करतात..??
ट्प्पा क्र.६ काय होणार आहे..??
lake tapping काय आहे..??
 
 
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?काही 70% प्रश्न expected होते.
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ? या परीक्षेतून निड झाली नसती. तर पुन्हा अभ्यास मी या सोबतच – नोकरी करत आहे. त्यामुळे plan B नव्हता.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?परीक्षेत काही प्रश्न खुप कठीण , किचकट आणी फसवे असतात. मात्र याबद्दल तक्रार करून काही फायदा नाही. सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न समानच आहेत. Paper कठीण असेल cut off आपोआप कमीच येतो. आपल्याला / आपली निवड करणाऱ्या आयोगाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवा.
आपल्या यशातील भागीदार कुटुंब/मित्र/शिक्षकमाझ्या यशात वडीलांचा खुप मोलाचा वाटा आहे. तसेच माझी बहीण Dr. योगिता ढोले ( नायब तहसिलदार हातकणंगले ) हिच्या मुळे कमी गुण मिळणारे विषय सुधारण्यास मदत झाली . मनोहर भोळे सरांचे मुलाखती साठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रशांत खेडेकर सर, संदीप भंडारे सर , स्वप्नील कापडनीस सर , अजित थोरबोले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
अजित सरानी केलेल्या audio clips mains चे मार्क वाढविण्यासाठी खुप महत्वाच्या ठरल्या.

4 comments

 1. Gavhane Gorkashnath

  Manus janma gheto to sangarsh karnyasathi aapan aajunhi phede jaun IAS banave.
  aamacha sarvancha shubecha
  09326610334

 2. संघर्ष

  धन्यवाद सर

 3. Thanx sir for such precious guideline..

 4. Thank u sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat