सामान्य ज्ञान सिम्पलिफाइड भाग 4

India’s GDP growth projections for 2016-17

  • Asian Development Bank – 7.4%
  • World Bank – 7.6-7.7%
  • International Monetary Fund – 7.5%
  • Reserve Bank of India – 7.6%
  • The Central Statistics Office (CSO) – 7.6 % 
  • United Nations – 7.5%
  • Moody’s – 7.5%
  • Fitch – 7.7%
  • CRISIL – 7.9%
  • Economic Survey – 7-7.75 

Indigenously-built heavyweight anti-submarine torpedo Varunastra


  • has been successfully inducted in the navy, making India one of the 8th countries to have the capability to design and build such a system. 
  • It has been developed by Naval Science and Technological Laboratory (NSTL), a premier laboratory of DRDO.
  • Almost 95 % indigenous content, Varunastra, costing about Rs 10-12 crore per unit, is capable of targeting quiet and stealthy submarines, both in deep and littoral waters in intense counter-measure environment.

 

India successfully test fires ballistic missile ‘Barak-8

 • Ballistic missile Barak-8  has been successfully tested from Balasoredistrict of Odisha.The missile has been test fired from launch pad no-3 of the Integrated Test Range  at Chandipur.

The Barak-8 is India’s new surface to air missile which is developed jointly with the Israel.

 • Barak-8 is a medium range and surface-to-air type ballistic missile
 • and has the capability to identify and hit a target missile within a range of 70 km.
 • The missile is about four meter longand weighs 275 kg.
 • It has capacity to carry a payload of 60 kg.
 • The system also includes a multi-functional surveillance and threat alert radar for tracking, detection and guidance of the missile.
 • जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक -8 ची चाचणी घेण्यात आली आहे. 
 • नव्याने विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएम)आज ओडिशातील तटरक्षक तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 •  बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक – ची क्षमता70 किलो मीटरपर्यंत मारा करण्याची आहे.
 • याची लांबी चार मीटर असून यावर किलोग्रॅम वजन लोड केले जाऊ शकते.
 • या क्षेपणास्त्रात “मल्टिफंक्‍शनल सर्व्हेलिअंस’ ही प्रणाली असून हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही. 
 • ‘क्षेपणास्त्र उड्डाणाआधी सर्व उपकरणांचीही यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.  
 • मध्यमपातळीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आकाशातील लक्ष्याला नेस्तनाबूत करण्यासाठी वापरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 • जमिनीवरून हवेत मारा करणारे सत्तर किलोमीटर मर्यादा असणारे हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलासह हवाई दलातही उपयोगी पडणार आहे.
 • भारत व इस्राईलने संयुक्तरीत्या या क्षेपणास्त्राची निर्मिती केली असल्याचे सांगण्यात आले. 

 eight new IITs

 • The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has approved the Revised Cost Estimates for establishment of eight New IITs at Bhubaneswar, Gandhinagar, Hyderabad, Indore, Jodhpur, Mandi, Patna and Ropar.

 ब्रेक्झिटचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर 

 • देशाची सुरक्षा भिंत (फायरवाल) अत्यंत मजबूत असून असे झटके सहन करण्याची ताकद असल्याचे आहे.
 • भारताकडे मुबलक प्रमाणात विदेशी चलन उपलब्ध असून जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे.
 • रिझर्व्ह बँक आणि इतर नियामक संस्थांंनी या समस्येपासून सुटका करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे.
 • सर्वांनी सोबत मिळून काम केले असल्यामुळे भारतावर त्याचा अलीकडच्या काळात जास्त परिणाम जाणवणार नाही.
 • अर्थव्यवस्थेवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही.

देशात आगामी १० वर्षांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगात ९० लाख राेजगारांच्या संधी उपलब्ध होतील

 • असा अंदाज सीआयआयने व्यक्त केला आहे. १०० टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी दिल्यानंतर त्यात आणखी वाढ होऊ शकते.
 • दरवर्षी या उद्योगात एक लाखापेक्षा जास्त प्रशिक्षित व्यावसायिकांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या ही गरज निम्म्यावरच भागते ही वस्तुस्थिती आहे.
 • सरकारच्या प्राधान्यक्रम क्षेत्रात सहभागी अन्न प्रक्रिया उद्योग सर्वांत वेगाने वाढणाऱ्या उद्याेगात समाविष्ट आहे.
 • भारतीय उद्योग महासंघानुसार(सीआयआय) देशातील अन्न उद्योगात ३२ टक्के वाटा एकट्या अन्न प्रक्रिया क्षेत्राचा असून तो आणखी वाढतच आहे.
 • गेल्या १५ वर्षांत अन्न प्रक्रिया उद्योगात ६.७० अब्ज डॉलर विदेशी गुंतवणूक आली.
 • येत्या दहा वर्षांत हा आकडा ३३ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.
 • गतिशील विकासामुळे १० वर्षांत या क्षेत्रात ९० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सरकार आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांव्यतिरिक्त या उद्योगात विद्यार्थ्यांसाठी उद्यमशीलतेची शक्यताही अस्तित्वात आहे.

पर्यटक आकर्षणात तमिळनाडू अव्वल

 •  भारतीय नागरिकांची देशातल्या देशात भ्रमंती करण्याची आवड वाढत असून 2015 या वर्षात देशांतर्गत पर्यटकांची संख्या 1432 दशलक्ष असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 • याच्याच जोडीला भारतभ्रमणासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ होऊन ती 2015 मध्ये 23.3 दशलक्ष नोंदली गेली.
 • देशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्राचा नववा क्रमांक आहे; परंतु परदेशी पर्यटकांना मात्र महाराष्ट्राचे अधिक आकर्षण असावे. कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राला दुसरे स्थान आहे.
 • दोन्ही श्रेणीत तमिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे.
 • परदेशी पर्यटकांनी मध्यंतरी गोव्याबाबत प्रतिकूल भूमिका घेतल्याने गोव्यातील परदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली होती. परंतु, आता गोव्याने पुन्हा पहिल्या दहांत प्रवेश केला आहे.
 • देशांतर्गत पर्यटकांमध्ये 2014 च्या (1282.8 दशलक्ष) तुलनेत 2015 मध्ये11.63 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदली गेली.
 • 2015 मधील पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये आणि पर्यटकांची संख्या (कंसात दशलक्ष) पुढीलप्रमाणे –
   1. तमिळनाडू (333.5),
   2. उत्तर प्रदेश (204.9),
   3. आंध्र प्रदेश (121.6),
   4. कर्नाटक (119.9),
   5. महाराष्ट्र (103.4),
   6. तेलंगण (94.5),
   7. मध्य प्रदेश (78),
   8. पश्‍चिम बंगाल (70.2),
   9. गुजरात (36.3) आणि
   10. राजस्थान (35.2).
 • तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशाने 2014 व 2015 अशी लागोपाठ दोन वर्षे आपापली पहिली व दुसरी स्थाने कायम राखली.
 • आंध्र प्रदेशाने महाराष्ट्र व कर्नाटकाला मागे सारून तिसरे स्थान मिळविले, तर गुजरातने किंचित सुधारणा दाखवून नववे स्थान मिळविले.
 • परदेशी पर्यटकांच्या संख्येत 2015 मध्ये 4.4 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदली गेली. 2014 मध्ये परदेशी पर्यटकांची संख्या 22.3 दशलक्ष होती ती 2015 मध्ये 23.3 दशलक्ष झाली.
 • परदेशी पर्यटकांच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये व पर्यटकांची संख्या (कंसात दशलक्ष) पुढीलप्रमाणे ः
   1. तमिळनाडू (4.68),
   2. महाराष्ट्र (4.41),
   3. उत्तर प्रदेश (3.1),
   4. दिल्ली (2.38),
   5. पश्‍चिम बंगाल (1.49),
   6. राजस्थान (1.48),
   7. केरळ (0.98),
   8. बिहार (0.92),
   9. कर्नाटक (0.64)
   10. आणि गोवा (0.54).
 • यामध्ये गोव्याने पहिला दहा राज्यांच्या यादीत पुन्हा प्रवेश केला आहे, ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे.

भारताच्या सौर प्रकल्पांना जागतिक बॅंकेचे पाठबळ

 • जागतिक बॅंकेने आज या क्षेत्राच्या विकासासाठी एक अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.
 • तसेच, भारताच्या नेतृत्वाखाली 121 देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबरही (आयएसए) बॅंकेने करार करत जागतिक स्तरावर सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.
 • यानुसार, 2030 पर्यंत सौर क्षेत्रात एक हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
 •  सौरनिर्मिती प्रकल्पांमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचेही जागतिक बॅंकेने या वेळी जाहीर केले.
 • छतांवरील सौरयंत्रणा, सौरउद्यानांसाठीची पायाभूत यंत्रणा आणि सौरऊर्जेची मोठी निर्मिती होत असलेल्या राज्यांमधून वीजवहन यंत्रणा या केंद्र सरकारच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास जागतिक बॅंक उत्सुक आहे.
 • सौरक्षेत्रात जागतिक बॅंकेने कोणत्याही देशात इतकी मोठी गुंतवणूक केली नव्हती.
 •  2030 पर्यंत सौरऊर्जेचा वापर तिप्पट करण्याच्या उद्दिष्टाकडे भारताने जोरदार वाटचाल करण्यास सुरवात केली असल्याचे सांगत जागतिक बॅंकेने भारत सरकारचे कौतुक केले आहे.
 • तापमानवाढीचे संकट समोर असताना, भारताने शुद्ध ऊर्जेसाठी असे प्रयत्न करणे हे पथदर्शी आहे, असे किम यांनी सांगितले.
 • भारताच्या या क्षेत्रातील प्रत्येक प्रयत्नाला बॅंकेची साथ असेल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

 

One comment

 1. Sir u r this blog are inspired for us.thx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat