आजचा अभ्यास 24 ऑगस्ट 2018

आजचा अभ्यास

Study_Simplified

दिनांक= 24/08/2018

दिवस= 89 वा

1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= इतिहास [दिवस-09]

प्राचीन इतिहास अभ्यास घटक=

प्राचीन भारतीय संस्कृती अणि प्राचीन भारताचा जगाशी संबंध


2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 19)

विज्ञान विषयाची विशिष्ट घटकावरील गणितीय उदाहरणांचा सराव करणे.


❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन

मराठी व इंग्रजीचा पेपर दि. २६/०८/२०१८ रोजी होत असल्यामुळे आपण दि १७/०८/२०१८ पासून ते दि.२५/०८/२०१८ पर्यंत पेपर १ची उजळणी करणार आहोत.👇

-मराठी व्याकरण
-इंग्रजी व्याकरण
-चालू घडामोडी
-माहिती अधिकार अधिनियम २००५
-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
-संगणक व माहिती तंत्रज्ञान

📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚

https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified

MODIFIED WHATSAPP


HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat