राज्यात द्वितीय क्रमांकाने STI परीक्षेत उत्तीर्ण लातूरच्या किशोर यादव यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत

राज्यात द्वितीय क्रमांकाने STI परीक्षेत उत्तीर्ण किशोर यादव यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत

एकूण 32 प्रश्न

next वरती क्लीक करून पुढील प्रश्नाकडे जा

ऑल द बेस्ट

प्रश्न
उत्तरे
नाव
किशोर राजाभाऊ यादव
पद
STI
वय :
27
शाळेतील मध्यम
: सेमी इंग्रजी

मुख्य गाव
: लातूर
अगोदर अनुभव :
ASO म्हणून मंत्रालयात 3 महिने
आणखी यश


PSI (2013) 14th Rank
ASO (2015) 04th Rank
क्लासेस कुठे लावले होते का ?नाही
टेस्ट सेरीज कुठे लावली होतीस का नाही
इंटरनेटचा वापर कशासाठी केला


चालू घडमोदिसाठी केला
शिक्षण 10 वी – (2006) साली, केशवराज विद्यालय, लातूर
12 वी – (2008) साली, राजर्षी शाहू विद्यालय, लातूर
पदवी : BA (Political Science) YCMOU (2013) With 67.75%
छंद Watching Movies
स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय ?
Computer Engineering मध्ये रस नसल्याने आपण त्यात स्वत:च 100% देऊ शकत नाही याची जाणीव त्यामुळे जे विषय आवडतात त्यांचा अभ्यास करुन स्वत:चा Best Performance देण्यासाठी स्पर्धा परिक्षा निवडले.
स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही याबाबत काय सांगाल ? स्पर्धा परिक्षा ही संयमाची परिक्षा आहे हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवायला हवे. अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. प्रत्येकासाठी हे प्रेरणास्थान वेगळे असू शकते. मला माझ्या आईकडून नेहमीच प्रेरणा मिळाली कारण लहाणपणीच वडील वारल्यामुळे ज्या जिद्दीने जीने आमचा सांभाळ केला त्याची कायम जाणीव राहील. Youtube वरील यशस्वी उमेदवारांनी भाषणे व Motivational Movies Like Dangal. Lakshya helped a lot.
मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? प्रश्नाचा attempt नव्हता.
sti पूर्व परिक्षेचा अभ्यास कसा केला?Previously selected Candidates काढून Book List,Previous Question Papers व Syllabus नेहमी सोबत ठेवला फक्त पुर्व परिक्षेवर Concentrate केले.
तुमचे sti मुख्य मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?

Paper I - 74

Paper II - 68
मराठी आणि इंग्रजी या विषयाची कशी तयारी केली?10th पर्यंतचे Basic पुस्तकची Revision केली मराठी मो.रा.वाळबे
इंग्रजी - Pal & Suri
इंग्रजी Vocabulary साठी मोबाईलमध्ये इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन तसेच Dictionary App चा खुप फायदा.
मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ? PSI, ASO, STI

तिन्ही मुख्य परिक्षांच्या वेळेस P1-70, P2-70 (Marks) टार्गेट srategy ठेवली.
मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ? शक्यतो ज्या प्रश्नांबद्दल अजिबातच कल्पना नाही असेच Skip केले Otherwise सर्व Attempt केले हे करतांना Attempt किती होतोय याकडे लक्षही ठेवले.
Positive Thinking आणि Positive लोकांची संगत
स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ? स्पर्धा तिव्र आहे.प्रामाणिक प्रयत्न देण्याची व संयम ठेवण्याची तयारी असेल तरच या क्षेत्रात या
तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ? इंटरनेटचा भरपूर फायदा पुस्तकातील घटकाबाबत अध्यावत घडामोडींची नोंद ठेवण्यासाठी

Wikipedia, gktoday, mrunal.org, Unacdemy
मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ? Pre चा Result Mains हा काळ Revision साठी वापरला.
Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?Current Affairs साठी स्वत:च्या नोट्स काढल्या. बाकी सर्व विषयांसाठी पुस्तकांमध्ये Underline चा वापर.
अभ्यास करताना कोणत्या अडचणी येतात?त्यावर के उपाय सुचवलं?

अभ्यास करतांना पहिल्या एक दोन प्रश्नात यश मिळाले नाही नैराश्य येण्याची दाट शक्यता असते. अशावेळी नेहमी आशावादी राहिले पाहिजे स्वत:च्या चुका ओळखुन Next Attempt च्यावेळी त्यात सुधारणा केली पाहिजे
संदर्भ ग्रंथाची निवड कशी केली?Previously Selected Candidates कडून MPSC Simplified Blog.
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारीला येत आहेत..काहीजण आकर्षण तर काही जण इतर हि करतात म्हणून येत आहेत त्यांना काय सांगाल?स्वत:चा कल ओळखा मनापासून आवड असेल तरच करा. इतरांचे अनुकरण करण्यात तुमचा अमुल्य वेळ वाया जाऊ शकतो.
थोडक्यात आणखी काही टिप्स द्यायच्या असेल तर देऊ शकता?100% Priority Exam लाच दिली पाहिजे. इतर कुठल्याही गोष्टीमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका.
जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?प्लॅन बी किती महत्वाचा आहे?Actually हाच Plan B आहे.
पुण्यात अभ्यास केला होता का?काय फायदा होतो?Pre, Mains सर्व तयारी लातून येथे घरी राहुनच केली. Proper Guidanceव Book List असेल तर महाराष्ट्रात कुठेही राहून तयारी करता येते.
परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल?या प्रश्नांमध्ये स्पर्धा नसतेच त्यामुळे त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही.
यशाचे श्रेय कोणाला द्याल माझी आई

4 comments

 1. खूपच छान
  आपल्या मुळे इतरांना प्रेरणा मिळते.
  अजित सर आपलेही धन्यवाद.
  आपण इतके चांगले काम करत आहात.

 2. ह्यानंतर काय प्लॅन आहे।

 3. Akash prakash patil

  Thanks sir and nice khup chan vatale vachun !!!!!!!

 4. nice….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat