नोकरीच्या संधी-3 दिनांक 14 जून 2016

3
1374
Print Friendly, PDF & Email

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने उपसंचालक, बाष्पके गट-अ पदाच्या 8 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संचालक, महाराष्ट्र रेशीम सेवा गट-अ पदाची 1 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संचालक/उपसंचालक (मानसशास्त्र) सामान्य राज्य सेवा गट-अ पदाच्या 2 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहाय्यक संचालक/उपसंचालक (सायबर) सामान्य राज्य सेवा गट-अ पदाच्या 2 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदाच्या 13 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदाच्या 2 जागा

महानगरपालिका ठाणे अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या 2 जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या 8 जागा

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदाच्या 1000 जागा
ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या 16 जागा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विधी अधिकारी (1 जागा), अधीक्षक (लेखा) (1 जागा), लेखापाल (1 जागा), संगणक चालक (4 जागा), कनिष्ठ लिपीक (4 जागा), ग्रंथपाल ( 3 जागा), नळ कारागीर (1 जागा), खानसामा (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 14 जुलै 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महानगरपालिका ठाणे अंर्तगत प्लेन हाऊस मन/रजिस्ट्रार (52 जागा)
www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे संरक्षण अधिकारी पदाच्या 142 जागा
wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) पदाच्या 606 जागा
http://www.orientalinsurance.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदाच्या 119 जागा
http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयबीपीएस यांच्यावतीने विविध पदे
www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद, रायगड येथे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या 8 जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे विविध पदाच्या 6 जागा

भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथे विविध पदाच्या 2 जागा
http://www.ittb.ac.in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे वरिष्ठ अभियंता/उप अभियंता पदाच्या 16 जागा
http://www.bel.india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या 12 जागा
टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंट (बी) (1 जागा), कारकून (1 जागा), इंजिनियर ट्रेनी (4 जागा), लायब्ररी ट्रेनी (4 जागा), कारकून ट्रेनी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 22 दिवसानंतरची असेल. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने लिपीक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या 1435 जागा
www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 287 जागा
http://phd.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नियोजन विभाग (रोहयो), मंत्रालय मुंबई येथे विविध पदाच्या 4 जागा
www.mahaegs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे समादेशक अधिकारी (अग्निशमन) पदाची 1 जागा
www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने कार्यक्रम अधिकारी पदाच्या 2 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहायक भाषा संचालक पदाच्या 2 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने नगर रचनाकार पदाच्या 24 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वास्तुशास्त्रज्ञ पदाच्या 6 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 175 जागा

परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या 5 जागा
परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे समाज कार्स अनुदेशक (1 जागा), पब्लिक हेल्थ नर्स (1 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा), कनिष्ठ कलाकार (1 जागा), प्रयोग शाळा तंत्रज्ञ (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसानंतरची असेल. यासंबंधीची महाराष्ट्र टाइम्स 3 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.fwtrc.gov.in/htmldocs/recruitment.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

युनाइटेड इंडिया इंश्युरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 750 जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये चीफ लॉ ऑफिसर पदाची 1 जागा

भारतीय नौकानयन महामंडळ, मुंबई येथे एससीआय ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअर्स पदाची 1 जागा

निटि मुंबई येथे फायर ऑपरेटर पदाची 1 जागा

आयबीपीएस यांच्यावतीने विविध पदे

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदाच्या 2786 जागा

राष्ट्रीय आरोग्य आभियानांतर्गत विविध पदाच्या 583 जागा
राष्ट्रीय आरोग्य आभियान, राज्य आरोग्य सोसोयटी, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेविका(ANM) (298 जागा), आरोग्य सहाय्यिका (LHV) (151 जागा), औषध निर्माता (134 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांनी संबधीत जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अथवा जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय विहित नमून्यात अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे विविध पदाच्या 24 जागा

3 COMMENTS

  1. sir mpsc website check kelo sir clerk typing Marathi and English vancy nahi ali sir add.keva add declered hoil sir

LEAVE A REPLY