नोकरीच्या संधी 13 मे 2016

2
904
Print Friendly, PDF & Email

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये विविध पदाच्या २३ जागा

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये लि. मध्ये
सिनीअर डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलींग स्टॉक) (१ जागा),
डेप्युटी चीफ अकाऊंट ऑफिसर (१ जागा),
डेप्युटी जनरल मॅनेजर (रोलींग स्टॉक/डेपो) (१ जागा),
असिस्टंट जनरल मॅनेजर (ईलेक्ट्रीकल) (२ जागा),
असिस्टंट जनरल मॅनेजर (टाऊन प्लॅनर) (१ जागा),
असिस्टंट जनरल मॅनेजर (अकाऊंटस) (१ जागा),
असिस्टंट जनरल मॅनेजर (फायनान्स) (१ जागा),
डेप्युटी टाऊन प्लॅनर (२ जागा), मॅनेजर (लीगल) (१ जागा),
असिस्टंट मॅनेजर (आयटी) (१ जागा),
असिस्टंट मॅनेजर (एचआर/ॲडमिनीस्ट्रेशन) (२ जागा),
एन्वारमेंटल सायंटीस्ट (२ जागा),
हॉर्टिकल्चरीस्ट (१ जागा),
अकाऊंट ऑफिसर (२ जागा),
सिनीअर असिस्टंट (एचआर/ॲडमिनीस्ट्रेशन) (२ जागा),
असिस्टंट (आयटी) (२ जागा) अशा एकूण २३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

 • अर्ज करण्याचा कालावधी १२ ते ३१ मे २०१६ आहे.
 • अधिक माहिती www.mmrcl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  भारतीय अणू संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या ७ जागा

  भारतीय अणू संशोधन केंद्र मुंबईमधील ग्रुप सी मधील फार्मासिस्ट/बी (२ जागा), टेक्निशियन/डी (डेंटल टेक्निशियन (डेंटल मेकॅनिक्स) (१ जागा), टेक्निशियन/डी डेंटल टेक्निशियन डेंटल हायजिनिस्ट (१ जागा), टेक्निशियन/सी (प्रिंटींग (१ जागा), टेक्निशियन/बी (प्रिंटींग) (२ जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची

   अंतिम तारीख २७ मे २०१६ आहे.

  अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या २४२८ जागा

  भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी (२४२८ जागा) ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०१६ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  राज्य मानवी हक्क आयोगामध्ये कंत्राटी पदांच्या 3 जागा

  राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथील कार्यालयात स्वीय सहायक (०२) व उच्चश्रेणी लघुलेखक (०१) या कंत्राटी पदासाठी पदवीधर उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावे.

   अधिक माहितीसाठी दिनांक 3 मे 2016 रोजीचा मुंबई लोकसत्ताचा अंक पाहावा.

  मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी पदाच्या ३ जागा

  मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये चीफ लॉ ऑफिसर (१ जागा), सीनि. डेप्यू. चीफ मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजी) (१ जागा), सीनि. डेप्‍यू. चीफ मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी व बॅक्टेरिओलॉजी) (१ जागा) या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

   अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मे, २०१६ आहे.

  अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोमध्ये विविध पदांच्या २३ जागा

  वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर (१ जागा), इन्सपेक्टर (५ जागा), स्टेनोग्राफर ग्रेड-I (३ जागा), स्टेनोग्राफर ग्रेड-III (२ जागा), अप्पर डिवीजन क्लर्क (१ जागा), लोअर डिवीजन क्लर्क (३ जागा), कॉन्स्टेबल (८ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवस आहे. अधिक माहिती wccb.gov.in किंवा moef.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  एअरपोर्ट ऑथिरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १५८ जागा

  एअरपोर्ट ऑथिरिटी ऑफ इंडियामध्ये मॅनेजर इंजीनिअरींग सिव्हील (६७ जागा), मॅनेजर इंजीनिअरींग इलेक्ट्रिकल (४८ जागा), मॅनेजर ऑपरेशन (१६ जागा), मॅनेजर कमर्शिअल (०७ जागा), ज्यु. एक्झीक्युटीव्ह फायनान्स (२० जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

   अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०१६ आहे.

  अधिक माहिती www.aai.aero या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्त्रो) मध्ये विविध पदांच्या ३७५ जागा

  भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्त्रो) मध्ये वैज्ञानिक/अभियंता एस.सी इलेक्ट्रानिक्स (२१६ जागा), वैज्ञानिक/अभियंता एस.सी मॅकेनिकल (१०९ जागा), वैज्ञानिक/अभियंता एस.सी. कम्युटर सायन्स (५० जागा), या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

   अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०१६ आहे.

  अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

  2 COMMENTS

  LEAVE A REPLY