नोकरीच्या संधी ११ जुलै २०१६

0
2175
Print Friendly, PDF & Email

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत (२ जागा)

 • राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकारी पदाच्या २ जागा
 • कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी थेट मुलाखत दि. १२ जुलै २०१६ रोजी घेण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती दै.सकाळच्या दि. ७ जुलै २०१६ च्या अंकात उपलब्ध आहे.

नागपूर आदिवासी विकास आयुक्तालय अंतर्गत पेसा क्षेत्रातील विविध पदाच्या ९ जागा

 • अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर अंतर्गत पेसा क्षेत्रातील उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (३), माध्यमिक शिक्षण सेवक (४), प्राथमिक शिक्षण सेवक (१), आदिवासी विकास निरीक्षक (१) अशा एकूण ९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती दै.सकाळच्या दि. ७ जुलै २०१६ च्या अंकात उपलब्ध आहे.

नागपूर आदिवासी विकास आयुक्तालयात विविध पदाच्या ७ जागा

 • अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर अंतर्गत उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदाच्या ७ जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती दै.सकाळच्या दि. ७ जुलै २०१६ च्या अंकात उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक पदाच्या ४५० जागा

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील कर सहायक गट क संवर्गातील एकूण ४५० पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०१६ आहे. अधिक
 • माहितीwww.mpsc.gov.in किंवामाहितीwww.mpsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांच्या ८ जागा

 • एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये चीफ ऑफ आयटी (मुंबई) (१), चीफ मॅनेजर-आयटी (मुंबई) (१), डेप्युटी मॅनेजर-आयटी (मुंबई) (१), डेप्युटी मॅनेजर (सिम्युलेटर शेडयुलींग)(मुंबई) (१), डेप्युटी मॅनेजर-(लायसन्सींग ॲण्ड मेडीकल्स (मुंबई) (१), सिनीअर ऑसिसर (डीजीसीए लायझन) (१), ऑफिसर-ट्रेनिंग / ट्रेनिंग को-ऑर्डिनेटर लायसन्सींग ॲण्ड मेडिकल्स (मुंबई)(१), शिपाई (१) अशा एकूण ८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि.२ जुलै) झाल्यापासून १५ दिवस आहे.
 • अधिक माहिती www.airindiaexpress.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेत अ बथेट मुलाखतीद्वारे भरती (४ जागा)

 • राज्य रक्त संक्रमण परिषदेत वैद्यकीय संचालक (१), रक्त संक्रमण अधिकारी (३)
 • या पदांसाठी थेट मुलाखत दि. ११ जुलै २०१७ रोजी घेण्यात येणार आहे.
 • अधिक माहिती दै.सकाळच्या दि. ४ जुलै २०१६ रोजीच्या अंकात उपलब्ध आहे.

गृह व्यवहार मंत्रालयात विविध पदांच्या ६ जागा

 • गृह व्यवहार मंत्रालय अंतर्गत डायरेक्टोरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल (पायोनिअर) (२), हेड कॉन्स्टेबल (सुतार/गवंडी) (१), हेड कॉन्स्टेबल (फिटर/लोहार) (२), कॉन्स्टेबल (१) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस असेल.
 • अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर
 • तसेच दै.सकाळच्या दि. २ जुलै २०१६ रोजीच्या अकांत उपलब्ध आहे.

एमएसइडीसीएल मध्ये प्रादेशिक संचालक पदाच्या २ जागा

 • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (एमएसईडीसीएल) प्रादेशिक संचालक पदाच्या दोन जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जुलै २०१६ आहे. अधिक माहिती http://www.mahadiscom.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पालघर जिल्हा परिषद आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदाच्या २० जागा

 • पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी गट-ब बीएएमएस (२०) पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी दै.सकाळचा दि. १ जुलै २०१६ रोजीचा अंक पहावा.

मिरा-भाईंदर महापालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या १० जागा

 • मीरा-भाईंदर महापालिकेत वैद्यकीय अधिकारी (१०) पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
 • दि २० जुलै २०१६ रोजी होणाऱ्या थेट मुलाखतीस उमेदवारास अर्जासह उपस्थित रहावयाचे आहे.
 • अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर तसेच दै.सकाळ उपलब्ध आहे.

युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या १०० जागा

 • युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्राबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण १०० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती www.unitedbankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बुलडाणा नगरपरिषदेमध्ये राज्यस्तरीय संवर्गातील पदांची भरती (८२ जागा)

 • जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणाअंतर्गत नगरपरिषदांमध्ये राज्यस्तरीय संवर्गातील वर्ग-३ च्या अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) (११), अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) (०६), अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) (०४), अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक (०३), लेखापरिक्षण व लेखा सहाय्यक लेखापरीक्षा (१३), कर निर्धारक व प्रशासकीय सेवा (२७), अग्निशमन सेवा संवर्ग (१८) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती www.buldhana.nic.in वमाहिती www.buldhana.nic.in वhttps://maharecruitment.mahaonline.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या २०६८ जागा

 • सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (पुरुष) (७३१ जागा), कॉन्स्टेबल कुक (पुरुष)(३४९ जागा), कॉन्स्टेबल कुक (महिला)(६० जागा), कॉन्स्टेबल (वॉशरमन)(पुरुष) (१७० जागा), कॉन्स्टेबल (वॉशरमन)(महिला) (३० जागा), कॉन्स्टेबल (बार्बर) (पुरुष) (८२ जागा), कॉन्स्टेबल (बार्बर) (महिला) (१५ जागा), कॉन्स्टेबल सफाईवाला (पुरुष) (१७६ जागा), कॉन्स्टेबल सफाईवाला (महिला) (३० जागा), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) (पुरुष) (३९५ जागा), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) (महिला) (३० जागा) अशा एकूण २०६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूज (दि.१८ ते २४ जून २०१६) मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत आहे.
 • अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांच्या १५७ जागा

 • टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये प्रोफेसर-कम-प्रिन्सिपल (नर्सिंग) (१ जागा), ऑफिसर इन्चार्ज (डिस्पेंसरी) (१ जागा), सायंटिफिक ऑफिसर ‘सी’ (सेंटर फॉर कॅन्सर इपीडेमिओलॉजी) (२ जागा), ज्युनिअर पर्चेस ऑफिसर (१ जागा), ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (२ जागा), नर्स ‘ए’ (१३७ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (मायक्रोबायोलॉजी) (१ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (पॅथॉलॉजी) (१ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (बायो-केमिस्ट्री) (१ जागा), स्टेनोग्राफर (१ जागा), ज्युनिअर असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (४ जागा), ज्युनिअर फायर सुपरवायझर (२ जागा), टेक्निशियन ‘ए’ (मेकॅनिकल) (२ जागा), टेक्निशियन ‘ए’ (इलेक्ट्रिकल) (१ जागा) अशा एकूण १५७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती http://tmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये अनुसुचित जमाती/इमावकरिता विशेष भरती मोहिम (३ जागा)

 • टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (मेडिकल रेकॉर्डस) (१ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (रेडिओ डायग्रॉसिस) (१ जागा), स्टेनोग्राफर (१ जागा) अशा एकूण ३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०१६ आहे.
 • अधिक माहिती http://tmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


बीएसएफमध्ये पॅरा मेडिकलच्या 19 जागा

 • बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) पॅरा मेडिकलच्या स्टाफ नर्स (03), फार्मासिस्ट गुणवत्ताधारक (15) मसालची(01) साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याचा कालावधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे.
 • अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा किंवा 18 जूनचा मुंबई सकाळचा अंक पहावा.

बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा

 • बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) सहायक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे.
 • अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणिhttp://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.

राज्य आदिवासी विकास सहयोगी पदाच्या 18 जागा 

 • राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागात राज्य आदिवासी विकास सहयोगी या पदाच्या (18) जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा दि. 10 जुलै 2016 आहे. अधिक माहिती यशदा व आदिवासी विभागाच्या संकेतस्थळावर
 • शिवाय http://www.geexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Telegram.me/mpsc_simplified

LEAVE A REPLY