SIMPLIFIED TEST

सिम्प्लिफाइड टेस्ट 2 विषय–धार्मिक चळवळ आणि महाजनपदे

1.प्राचीन काळामध्ये धार्मिक आंदोलन सुरुवात होण्यासाठी खालील पैकी कोणती कारणे कारणीभूत नव्हते 1.नागरीकीकरण 2.ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा विरोध म्हणून 3.नवीन धर्म संप्रदायांना व्यापाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे 4.वैदिक धर्माच्या विरोधात प्रतिक्रिया मुळे 2. ऋषभ देवाचा उल्लेख कोणत्या वेदांमध्ये आलेला आहे ऋग्वेद 2.यजुर्वेद 3.अथर्ववेद 4.सामवेद 3. पुढील पैकी सत्य विधान ओळखा अ)पंच महाव्रत मध्ये महावीरांनी अहिंसेचा समावेश केला गेला ब)जैन धर्मा सर्वाधिक भर हा आचरणावर …

Read More »

Test 1 :प्रगतिहासीक काळ, हडप्पा संस्कृती,वैदिक काळ answer key published

1.पुढील पैकी सत्य विधान ओळखा अ.भारतामध्ये मानव प्रजातीच्या एकूण सहा प्रजाती आढळून येतात ब. निग्रिटो प्रजातीचे भारतामध्ये कोणतीही जनजाती आढळत नाही 1.केवळ अ 2.केवळ ब 3.अ व ब दोन्ही 4.दोन्ही नाही 2.ताट चालणारा पहिला मानव खालीलपैकी कोणता ? 1.निअँडरथल 2.ग्रीमल्डी 3.इरेक्टस 4.ऑस्ट्रेलोपीथीकस 3.पुरापाषाण काल म्हणजेच पलिओलिथिक एज चा कालखंड कोणता? 1.दहा हजार ते चार हजार वर्ष 2.पंचवीस लाख ते दहा …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat