simplified story

सिम्प्लिफाइड स्टोरी –चित्रकार

स्वतः वरील विश्वास एक चित्रकार होता. गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’ हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला. एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी गरुड

एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की ‘जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी सोपा मार्ग

सोपा वाटणारा मार्ग खरंतर कठीण मार्ग असू शकतो एकदा एक जंगलात एक चंडोल पक्षी गात होता.त्याला कष्ट न करता सोपा मार्ग निवडायची सवय होती. एक माणूस अळ्यांनी भरलेला डबा घेऊन आला. चंडोल पक्ष्याने त्याला विचारलं “तू कुठं चालला आहेस? तुझ्या डब्यात काय आहे?” त्या माणसाने उत्तर दिलं, “डब्यात अळ्या आहेत आणि त्या घेऊन मी बाजारात चाललो आहे. बाजारात अळ्या देऊन …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी दरोडेखोर

*अनुभवाच्‍या जोरावर यश* एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी दुर्गुण

आरसा! *एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा …

Read More »

Simplified story vyapari aani unt

#simplifiedstory *🌺 व्यापारी व उंट*🌺 〰〰〰〰〰〰〰 एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे… अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली… रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले… मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो… दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो., एका उंटाला दोरीने बांधतो… मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी गाढव आणि खड्डा

दूर एका गावात एक कुंभार राहायचा कुंभार दररोज मडकी बनवत. ते मडकी तोच बाजारात घेऊन जात असे आणि विकत असे. त्याचा कडे एक गाढव होता, ज्याचा वर तो मडकी लादून घेऊन जात आणि येत असे.गाढव आता म्हातारा झाला होता आणि त्या मुळे खूप कमजोर पण झाला होता. एक दिवस रणरणत्या ऊन्हात कुंभार आपली मडकी गाढवा वर लादून घेऊन जात होता. …

Read More »

Simplified Story सकारत्मक दृष्टिकोन

सकारत्मक दृष्टिकोन एकदा एका मैत्रीणच मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं. पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, “पडशील” तर दुस-या मुलाची आई म्हणाली, “सांभाळ, घट्ट पकडून ठेव” खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरेन …

Read More »

सिम्प्लिफाईड स्टोरी विनम्रता

“ विनम्रता ” विनम्रता – एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती. साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो, काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय? …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी आईचे प्रेम

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी संधीचे सोने

#simplifiedstory #simplifiedmpscएका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती …तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला ” महाशयतुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?काही त्याला शिकवा.त्याला सोने आणि चांदी यातजास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही “आणिमोठ्याने हसू लागला ….हे ऐकून …

Read More »

Simplified story माणुसकी

#simplified_story #simplifiedmpsc माणुसकी एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने …

Read More »

सिम्प्लिफाइड स्टोरी –बेडूक

#simplified_story #simplifiedmpsc एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी …

Read More »

Simplified story संघर्ष

Simplified_story संघर्ष एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,”तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर …

Read More »

Simplified Story स्वतःचे मूल्यमापन

#Simplified_story एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो, मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर …

Read More »

Simplified story आई, मला पंख आहेत, पण…!

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat