simplified motivation

सिम्प्लिफाइड मोटिवेशन पेरणी

लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये. त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये. त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये. त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये. तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते.. आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे …

Read More »

वडिलांचे पत्र

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र. नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा…. पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल. “माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि …

Read More »

नाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव

‘ नाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे… आयुष्यात हो म्हणणं सोपं असतं पण #नाही म्हणणं कठीण असतं… परंतु कठीण प्रवासच यशापर्यंत नेत असतो… स्पर्धा परीक्षांची तयारी करायला आपण आलेलो असतो म्हणजे काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवलेले असते. पण बऱ्याच वेळा या वातावरणात आलं की मग ध्येय सोडून इतरच गोष्टींवर चर्चा, वेळ वाया घालवणं होतं आणि मग उमेदीचा काळ निघून जातो… मग जरा …

Read More »

तुमच्यातील सर्वोत्तम द्या

तुमच्यातील सर्वोत्तम द्या वॉरेन बफेट यांनी एके ठिकाणी एक निरीक्षण नोंदवलेले आहे. तो म्हणतो, “तुमच्यापेक्षा तुम्हीच अधिक चांगले बनू शकता. किती सुंदर कल्पना आहे, नाही खरंच तुमच्यासारखे फक्त तुम्हीच, कारण तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच आहे. त्यामुळे सर्वोत्तमाची भावना मनात आणा आणि कृतीही सर्वोत्तमाचीच करा. अर्थात काही जण तुमची, तुमच्या जगण्याची नक्कल करतील, पण ती नक्कलच असेल. त्यांचा नेहमीच दुसरा क्रमांक …

Read More »

रिस्पॉन्ड अँड रिऍक्ट

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे. एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. माझ्या जवळच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या. अचानक एक झुरळ उडत उडत येऊन एका महिलेच्या अंगावर बसले. ते झुरळ बघून ती महिला घाबरून किंचाळायला व थयथयाट करायला लागली. तिचा हा थयथयाट मिनीटभर तरी चालू होता. मोठ्या …

Read More »

इच्छाशक्तीची शक्ती –प्रभाव

#Power_of_Willpower #इच्छाशक्तीची_शक्ती घड्याळात पहाटे पाच चे टोले पडतात. अंथरुणातून उठून तो दीर्घ श्वास घेतो. मग लगेच fresh होण्याची लगबग. या वेळेला आपल्या देशातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जनता झोपलेलीच असते (प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात). पण ह्याचे हे सकाळचे रुटीन बनलेले. रूम सदाशिव पेठेत ज्ञान प्रबोधिनी समोर. उठून 15-20 मिनिटांमध्ये फ्रेश व्हायचे आणि पडायचे रूम बाहेर. थेट पर्वती टेकडीचा रस्ता पकडायचा. दुर्वांकुर …

Read More »

स्व’च्या_शोधात… #In_Search_of_Self प्रमोद भाऊसाहेब वडवकर

‘स्व’च्या_शोधात… #In_Search_of_Self परवा पासून त्याचा फोन बंद येत होता. माझंही तसं काही अर्जंट काम नव्हतं… परंतु 2-3 प्रयत्न करूनही बंद आल्याने चौकसता जरा वाढली… सोबतच्या मित्रांनाही विचारलं “फोन झाला होता का?” उत्तर आलं, “नाही.” सोशल मीडियावर ही गेल्या एक-दोन दिवसात त्याची नवीन पोस्ट नव्हती. मी मित्रांकडे अजून एकदा-दोनदा विचारल्यावर मात्र विषयाला तोंड फुटले… एकाने म्हटलं, “अरे! तो गावी गेला असेल …

Read More »

विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस

विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस Copy paste डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती. …

Read More »

Plan B business

व्यवसाय करावा पण नैतिकता असावी..दुसऱ्याला फसवण्याआठी नाही तर दुतसऱ्याच्या फायद्यासाठी.. ज्यांना फसवले त्याची परतफेड मिळतेच..नैतिकता महत्वाची स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना प्लॅन ब असावा या उद्देशाने आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काही वर्षांनंतर यशस्वी माघार घेतल्यांनातर काय करावे Copy paste बिझनेसबद्दल मराठी मनात ही जी काही “निगेटीव्हिटी’ किंवा नकारात्मक भावना आहे, ती दूर करणे आवश्‍यक आहे. याचा परिणाम नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या …

Read More »

अल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes)

अल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes) अलबर्ट आइंस्टाइन(Albert Einstein) हे आज पर्यन्त चा सर्वात हुशार मनुष्य होय. त्याचे काही प्रेरक विचार जे नक्कीच आपला दृष्टिकोन बदलतील. 1.”ज्या माणसांनी मला नाही म्हणून सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे कारण त्यामुळेच त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो.” 2.”मी सर्वांना सारखीच वागणूक देतो, तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार.” …

Read More »

स्टिव्ह जॉब्स यांचे विचार

स्टिव्ह जॉब्स स्टिव्ह जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःलाे वाहून घेतले होते. आयफोन, ‘आयपॉड’, ‘आयपॅड’ हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. आज आपण स्टिव्ह जॉब्स याचे काही सिक्रेट नियम पाहणार आहोत. जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडला. तुम्हाला …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat